मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी केला निर्धार, उद्यापासून…

जालना  – मनोज जरांगे यांनी आजपासून सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण स्थळी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांनी शिवरायांचे वंशज म्हणून मनोज जरांगे यांना तब्येतीची काळजी घेत पाणी घेऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. यावेळी जरांगे यांनी आजचा दिवस पाणी पिऊन आपण राजेंचा शब्द मोडत नसल्याच सांगितले. आज … Read more

पुणे जिल्हा : आळंदी टपाल कार्यालय सलाइनवर

आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथे गेल्या 50 वर्षांपासून प्रदक्षिणा मार्गावर असणारे टपाल कार्यालय हे एका धर्मशाळेत भाडे स्वरूपात चालवले जात असून आता ते सोयी-सुविधे अभावी सलाइनवर आल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आळंदीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, येथील टपाल कार्यालयाचा व्याप देखील तेवढ्याच प्रमाणात वाढलेला आहे. परिसरात चार-पाच छोटी मोठी गावे या टपाल … Read more

पाबळ परिसरातील आरोग्य यंत्रणा सलाइनवर

रुग्णालयात कफ सिरफही मिळत नाही : आरोग्याची “ऐशी की तैशी’ पाबळ – पाबळसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात साथीचे रोगांना भर आला असतानाही तब्बल तीन शासकीय रुग्णालय असूनही एकाही रुग्णालयात साधे कफ सिरप मिळत नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक असा प्रवास … Read more

खंडाळा ग्रामीण रुग्णालय डॉक्‍टरविना “सलाइन’वर

खंडाळा – खंडाळा तालुक्‍यातील नागरिकांसाठी खंडाळा येथे असलेले ग्रामीण रुग्णालय हे सध्या डॉक्‍टर नसल्याने सलाईनवर आहे. दि. 27 रोजी पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने ग्रामीण रुग्णालयात नेलेल्या रुग्णाला डॉक्‍टरच हजर नसल्याने उपचार मिळू शकले नाहीत. तर कर्मचाऱ्याने देखील रुग्णाच्या नातेवाईकांशी उध्दट वागणे केल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी संबंधित कर्मचारी व हजर नसलेल्या डॉक्‍टरवर कारवाई करावी, … Read more

पिंपरीतील ‘हा’ दवाखानाच सलाईनवर

फुगेवाडीतील प्रकार ः गळके छत, अपुरे कर्मचारी, सुविधांचाही अभाव पिंपळे गुरव – दवाखान्यातील अपुरी जागा, गळकी इमारत, अपुरे कर्मचारी, नामफलकाचा अभाव आदी सोयी-सुविधांचा अभावामुळे महापालिकेचा फुगेवाडीतील दवाखाना सलाईनवर असल्याचे चित्र आहे. 1981 मध्ये पालिकेने उभारलेल्या इमारतीमध्ये हा दवाखाना सुरू आहे. 40 वर्षांपूर्वी उभारलेल्या इमारतीमध्ये दवाखाना सुरु असूने इमारतीची पुरती दुर्दशा झाली आहे. एकाही खिडकीला काच … Read more

रुग्णालयाचा हलगर्जीपणा; सलाईनच्या बाटलीत निघालं झुरळ

सोलापूर- सलाईनच्या बाटलीत झुरळ निघाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील बार्शीमधील एका रुग्णालयात समोर आली आहे. या घटनेने रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोरे आला असून शहरात खळबळ उडाली आहे. बार्शीतील रुग्णालयात तीन वर्षीय मुलाला ब्राॅकायटीस आणि निमोनियाचा त्रास होत असल्याने 27 ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. सलाईन लावण्यात आले. मात्र त्यातील सलाईन ठराविक कालावधीनंतर … Read more

पश्‍चिम घाटातील वनसंपदेचे जतन करण्याची गरज

वाई : सह्याद्री पर्वतरांगा किंवा पचिम घाट भारताच्या पश्‍चिम समुद्रकिनारपट्टीलगत उभी असलेली डोंगरांची रांग आहे. पचिम घाट हा जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या आठ वारसास्थळांपैकी एक आहे. सह्याद्रीच्या घाटात वनस्पती, वन्यजीवांच्या असंख्य प्रजाती आढळतात. संपूर्ण भारतात समृद्ध वनसंपदा पश्‍चिम घाटाला लाभली असून या संपदेचे जतन होणे काळाची गरज आहे. निसर्गसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी प्राण्यांच्या शिकारी व वारंवार … Read more