सलमान खान हल्लाप्रकरणातील आणखी चार जणांना अटक; पाकिस्तानमधून हत्यार मागवण्याचा होता प्लान

Salman Khan Firing Case|

Salman Khan Firing Case|  बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी सातत्याने नवेनवे खुलासे होत आहे. याप्रकरणी आता आणखी चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित आहेत. पनवेलमध्ये अभिनेता सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील चौघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे आता … Read more

बिग बॉस OTT सीझन 3चा प्रोमो समोर; अनिल कपूर यांची ‘झकास’ एन्ट्री

Bigg Boss OTT 3| 

Bigg Boss OTT 3| मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बिग बॉस OTT च्या सीझन 3 चा प्रोमो रिलीज झाला आहे. यंदाचा हा शो खास असणार आहे. यात अभिनेता अनिल कपूर होस्टच्या भूमिकेत दिसणार असल्याचे आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून हे काहीसे स्पष्ट होत आहे. या प्रोमोमध्ये होस्टची झलक दाखवण्यात आली आहे. यात निर्मात्यांनी होस्टची ओळख … Read more

सलमान खानच्या ‘गर्व’ चित्रपटातील अभिनेत्री तब्बल २० वर्षांनंतर करणार कमबॅक

Actor Akanksha Malhotra|

Actor Akanksha Malhotra|  अभिनेता सलमान खानचा 2004 साली प्रदर्शित झालेला ‘गर्व’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यात अभिनेत्री आकांक्षा मल्होत्रा सलमान खानच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. मात्र सिनेइंडस्ट्रीपासून अनेक वर्ष ती लांब राहिली. यानंतर आता 20 वर्षानंतर ती कमबॅक करणार आहे. आकांक्षा ‘अनरियल’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजचे शूट सुरु असल्याची माहिती तिने सोशल … Read more

इंटरनेटवर सलमान खानचा बाल्ड लुक व्हायरल

Bollywood  । अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तो देशातील सर्वात मोठा सुपरस्टार आहे परंतु अलीकडच्या काळात त्याचा एकही चित्रपट चाहत्यांना फारसा प्रभावी वाटला नाही. त्यामुळे त्याचे चाहते आजही त्याच्या आगामी चित्रपटांवर लक्ष ठेवून आहेत. अशातच अभिनेत्याचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो ( टक्कल ) बाल्ड लूकमध्ये … Read more

सलमान खान ‘बिग बॉस ओटीटी-3’ शो करणार नाही होस्ट; कारण आलं समोर

Bigg Boss OTT-3|

Bigg Boss OTT-3| अभिनेता सलमान खान मागील अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’ शो होस्ट करतो. चित्रपटांसह या शोमुळे देखील त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. यातच आता ‘बिग बॉस ओटीटी 3’ संदर्भात माहिती समोर आली आहे. यंदाच्या या सीझनला सलमान खान शो होस्ट करणार नाही. त्यामुळे आता निर्मात्यांनी शो होस्ट करण्यासाठी करण जोहर, अनिल कपूर आणि संजय … Read more

सलमान खानच्या मालमत्तेचा वारस कोण ?

Entertainment । बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानने वयाच्या ५८ व्या वर्षीही लग्न केले नाही, त्याचे चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, भाईजानचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. आता प्रश्न असा पडतो की सलमान खान कोणाच्या नावावर मालमत्ता करणार आहे? त्याच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ-बहीण, पुतणे, पुतणी आणि भाची आहेत पण सलमान खानच्या मालमत्तेचा वारस … Read more

‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खान – रश्मिकाची दिसणार ‘केमेस्ट्री’

Bollywood News । यंदाच्या ईदला सुपरस्टार सलमान खानने आपल्या चाहत्यांसाठी कोणताही चित्रपट आणला नसेल, तरी भाईजान पुढच्या वर्षी ईदला धमाल करणार आहे. सलमान खान 2025 सालच्या ईदच्या दिवशी एआर मुरुगादाससोबत ॲक्शन चित्रपट घेऊन येत आहे. एआर मुरुगादास साजिद नाडियादवालासोबत ‘सिकंदर’ चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीबद्दल … Read more

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात मोठे यश, राजस्थानमधून पाचवा आरोपीस ‘अटक’

Bollywood News  । बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मंगळवारी पाचव्या आरोपीस अटक केली. या प्रकरणातील पाचव्या आरोपीला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली असून मोहम्मद चौधरी असे त्याचे नाव आहे. मोहम्मद चौधरी नावाच्या आरोपीने सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोन शूटरना पैसे पुरवून आणि रेकी करून मदत केली. … Read more

सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न…

Salman Khan| बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार करण्यात आल्याचे घटनेने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणाचा तपास सुरू करत सलमान खानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली. सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यानंतर या प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती … Read more

Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठा गौप्यस्फोट; मुंबई पोलिसांनी सांगितलं….

Salman Khan House Firing Case – बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठा गौप्यस्फोट झाला. सलमान खानच्या घरावर आरोपींना गोळ्यांचा वर्षाव करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींना 40 गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आरोपींनी फक्त पाचच गोळ्या झाडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन बिष्णोईचा भाऊ … Read more