हौसेला मोल नाही..! तब्बल ‘इतक्या’ लाखाचं हुडी परिधान करून मलायका पोहचली सलून मध्ये; किंमत ऐकून व्हाल हैराण

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत. अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. … Read more

सलून, ब्युटी पार्लरमध्ये AC सुरु ठेवल्यास कारवाई : महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई- राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी झाल्य़ाने अनलॉकची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पाच स्तर पाडण्यात आले असून त्यानुसार नियम ठरविण्यात आले आहेत. मुंबई शहराचा समावेश तिसऱ्या स्तरात असल्यामुळे शहरात दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांचाही समावेश आहे. मात्रा या दुकानदारांना एसी सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली … Read more

शेतकरी, सलून, फूलविक्रेत्यांनाही मदत द्या; नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – राज्य सरकारने करोनाच्या पार्स्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्‍सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले आणि छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक चक्र … Read more

पुण्यातही सलून, ब्यूटीपार्लर उघडणार

पुणे – शहरात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर (कंटेन्मेंट झोन) सलून आणि ब्यूटीपार्लरचे टाळे उघडण्यास महापालिकेनेही मान्यता दिली आहे. महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश शनिवारी दुपारी काढले आहेत. त्यामुळे उद्या ( रविवार ) पासून सलून व्यवसाय सुरू होण्याचा मार्ग मोक़ळा झाला आहे. मात्र, दुकाने सुरू करताना, ग्राहकांची पूर्वनियोजित वेळ निश्‍चित करून आणि केस कापण्याव्यतिरिक्‍त इतर कोणत्याही … Read more

सलून, ब्यूटीपार्लरही सुरू होणार? राज्य सरकारचे स्पष्टीकरण

पुणे – लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. सरकारच्या पुढील निर्णयाबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, सोशल मीडियावर बुधवारपासून राज्य सरकारच्या नावे काही अधिसूचना व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये सलून, दुकानं आणि सार्वजनिक ठिकाणांवर व्यायामांना परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावर आता राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले असून अशी कोणत्याही अधिसूचना किंवा आदेश … Read more

सलून, ब्यूटीपार्लरही सुरू होणार

पुणे – राज्यातील रेडझोनसह सर्व भागातील मॉल्स आणि कॉम्प्लेक्‍स वगळता अन्य ठिकाणची 33 टक्‍के दुकाने खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कटिंग सलून आणि ब्यूटीपार्लरही काही अटींसह मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर बागा, क्रीडांगणे, फुटपाथवर व्यायाम करण्यास सकाळी 5 ते सायं. 7 या काळात मान्यता देण्यात आली आहे. मात्र कोणतीही गर्दी होणार नाही, … Read more

जुन्नर शहरात लॉकडाऊन मध्ये सलून सुरूच; पण फक्त खास व्यक्तींसाठी

जुन्नर(प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन सुरू असून जुन्नर शहरात मात्र शटर बंद करून सलूनमध्ये काम सुरू असल्याचे आज (दि. २) उघडकीस आले आहे. मात्र याप्रसंगी फेशियल आणि दाढी करून घेणारे हे कोणी सामान्य नागरिक नसून ते बंदोबस्तावर असलेले राखीव पोलिस दलाचे दोन जवान होते. त्यांना जुन्नर शहर नाभिक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सचिन कालेकर व … Read more

नव्या वर्षापासून दाढी कटींगच्या दरात वाढ

पुणे – दाढी कटींगच्या दरांत वाढ करण्याचा निर्णय पुणे शहर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. केस कटींगच्या दरात 20 रुपये तर दाढीच्या दरात 10 रुपयांची वाढ केली जाणार आहे. येत्या 1 जानेवारीपासूनही दरवाढ लागू होणार आहे. संघटनेच्या पुणे शहर अध्यक्ष महेश सांगले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. सध्या पुणे शहरात … Read more

अन्‌ रोहित पवारांनी केली सलूनमध्ये शेव्हिंग!

फोटो सोशल मीडियावर व्हायरल जामखेड  – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार जामखेडमधून आगामी विधानसभा निवडणूक लढणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. रोहित पवार यांनीही जामखेड विधानसभा मतदारसंघात भेटीगाठींचा धडाका सुरु करुन मैदान तयार करायला सुरवात केलीय. अशाच जामखेड दौऱ्यादरम्यान रोहित यांनी एका सलूनवाल्याच्या हट्टापायी थेट शेव्हिंग केली. याचे फोटो सध्या सोशल … Read more