पुण्यातही सलून, ब्युटी पार्लर उघडणार !

पुणे : शहरात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर ( कंटेन्मेंट झोन) सलून आणि ब्युटी पार्लरचे टाळे उघडण्यास महापालिकेनेही मान्यता दिली आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश शनिवारी दुपारी काढले आहेत. त्यामुळे उद्या ( रविवार ) पासून सलून व्यवसाय सुरू होण्याचा मार्ग मोक़ळा झाला आहे. मात्र, दुकाने सुरू करताना, ग्राहकांची पूर्वनियोजित वेळ निश्‍चित करून आणि केस कापण्या … Read more

सलून दुकाने ‘या’ तारखेपासून सुरु; मात्र… – वाचा ठाकरे सरकारची नियमावली

मुंबई – देशव्यापी लॉक डाउनच्या पहिल्या टप्प्यापासून बंद असलेल्या सलून व्यवसायाला आता राज्य सरकारतर्फे दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारने राज्यभरातील सलून दुकाने येत्या २८ जूनपासून सुरु करता येतील असा निर्णय घेतलाय. याबाबतची माहिती शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. राज्य सरकारने सलून पुन्हा सुरु करण्याबाबतची परवानगी दिली असली तरी सलून … Read more