सलून, ब्यूटी पार्लरला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद

पुणे – राज्य शासनाच्या मान्यतेनंतर तब्बल साडेतीन महिन्यांनंतर सलून व ब्यूटी पार्लरची दुकाने उघडली. मात्र, पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. लॉकडाऊन काळात खबरदारी म्हणून सलून व ब्युटी पार्लर मार्चपासून बंद ठेवली होती. दुकाने बंद असल्याने संबंधित दुकानदारांची आर्थिक अडचणी निर्माण झाली. दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक व्यावसायिकांनी शासनाकडे केली होती. … Read more

सलून दुकाने ‘या’ तारखेपासून सुरु; मात्र… – वाचा ठाकरे सरकारची नियमावली

मुंबई – देशव्यापी लॉक डाउनच्या पहिल्या टप्प्यापासून बंद असलेल्या सलून व्यवसायाला आता राज्य सरकारतर्फे दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारने राज्यभरातील सलून दुकाने येत्या २८ जूनपासून सुरु करता येतील असा निर्णय घेतलाय. याबाबतची माहिती शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. राज्य सरकारने सलून पुन्हा सुरु करण्याबाबतची परवानगी दिली असली तरी सलून … Read more