पुणे जिल्हा : समाज भूषण पुरस्काराने मुन्ना सोळंकी यांचा सन्मान

सासवड – पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सकल जैन संघटनेच्या वतीने चैत्रशुद्ध त्रेयदशी भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दिगंबर जैन समाजाच्या वतीने मुन्ना सोळंकी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक जैन मंदिर ते कुंजीरवाड्या पर्यंत काढण्यात आली. यावेळी भगवान महावीर … Read more

नगर | संमोहनतज्ज्ञ डाॅ. रामकृष्ण जगताप यांना समाज भूषण पुरस्कार

टाकळीभान, (वार्ताहर) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व संमोहनतज्ज्ञ डाॅ. रामकृष्ण जगताप यांना नुकतेच “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चर्मकार विकास संघ, श्रीरामपूर तालुका यांच्या वतीने आयोजित केलेल्या संत गुरु रविदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंती उत्सव सोहळ्यात डॉ.रामकृष्ण जगताप यांना समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष … Read more