मोठा दिलासा ! छत्रपती संभाजीनगर, धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब ; उच्च न्यायालयाचा निर्णय

City name change ।

City name change । राज्यात अनेक दिवसापासून शहरांच्या नामांतराच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे होते. अखेर या प्रकरणी राज्य सरकारला आज मोठा दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद – उस्मानाबाद नामांतर वादावर आज मुंबई उच्च न्यायालयाने फैसला दिला आहे.  केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांकडून दिलेलं आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळलं. मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये राखून ठेवला निर्णय … Read more

संभाजीनगरमध्ये विकासकामांचा शुभारंभ

सातारा – संभाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे क्र. 6/4, 6/5, 6/6 येथील जागेत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जलशुध्दीकरण प्रकल्प व पाण्याची टाकी यासह ग्रामीण रुग्णालय, क्रीडांगण आदी साडे पाच कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचा नारळ फोडून आज शुभारंभ करण्यात आला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते येथील जागेत कुदळं मारण्यात आली. संभाजीनगर (ता. सातारा) येथील 17 एकर जागेवरून … Read more

अग्रलेख : ‘महा’वज्रमूठ!

महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख घटक पक्षांची एक वज्रमूठ सभा काल छत्रपती संभाजीनगरात झाली. त्या सभेत सर्वांचीच घणाघाती भाषणे झाली. सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडीची अशी ही पहिलीच एकत्रित सभा होती. अन्यथा शिवसेनेने त्यांच्या वतीने सारा महाराष्ट्र एकतर्फी पिंजून काढायला सुरुवात केली होती. नितीन बानुगडे, सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी ठाकरे … Read more

औरंगाबादचे नामांतर कधीही होण्याची शक्‍यता?

औरंगाबाद – औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेला आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येथे मोठी सभा झाल्यानंतर या विषयाला तोंड फुटले. राज यांनी या सभेत मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला होता. शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करावे अशी भूमिका खूप पूर्वी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच घेतली होती. मात्र आता … Read more

मुख्यमंत्र्यांनी केली भूमिका स्पष्ट”औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच”

मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने हाच मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.अशातच आता  शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महत्वाचं विधान केलं आहे. I don’t know. Maharashtra CM has clearly said … Read more