घरगुती गणपतीसाठी साकारला ‘समृद्धी महामार्ग – सिन्नर नाशिक इंटरचेंज’चा देखावा

पुणे – गतवर्षी घरच्या गणपतीची सजावट म्हणून केलेल्या पुणे मेट्रो प्रतिकृती देखाव्याचे सर्व स्तरातून कौतुक झाले. या प्रोत्साहनामुळे यावर्षी गणपती सजावट म्हणून महाराष्ट्र सरकारचा स्वप्नवत आणि बहुचर्चित प्रकल्प असलेला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्‍यातील गोंदे गावाजवळील सिन्नर-नाशिक इंटरचेंजचा हुबेहूब प्रतिकृतीचा देखावा केला आहे. येरवडा, प्रतिकनगर येथील ऍड. सम्राट रावते यांच्या घरात … Read more

रक्त आणि अश्रूने हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार? ‘सामना’तून सवाल

मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाले आहेत. यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावरून विरोधी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे. यातच आता ‘सामना’ अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. ‘निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू यामुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार?’ असा सवाल सामनातून … Read more

एअर बॅग खरंच उपयोगी आहे का? समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघाताने प्रवाशांचे बळी

राजेंद्र भुजबळ शिर्डी – समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी व प्रवासासाठी वरदान ठरला, तरी या महामार्गाहून प्रवास करताना वेळेची बचत होते. मात्र, जीवाची जोखीम कोणीही घेत नाही हे अनेक अपघातानंतर समोर आले आहे. अशाही परिस्थितीत अनेक वाहनांमध्ये सुरक्षा कवच दिले आहे ते म्हणजेच एअर बॅग! ही एअर बॅग खरंच अपघातप्रसंगी प्रवाशांचे जीव वाचवते का? हा प्रश्‍न सोमवारी … Read more

समृध्दी महामार्गावरून ST बस सुसाट; आज पासून नागपूर-शिर्डी साई भक्तांचा प्रवास सुरु

मुंबई – राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हे ओळखून अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतंच “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय … Read more

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळया उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ … Read more

“समृद्धी’चा पहिला टप्पा लवकरच खुला होणार – एकनाथ शिंदे

नागपूर – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते नागपूर हे पहिल्या टप्प्यातील काम आता जवळपास पूर्ण झाले असून फक्त रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा तसेच एक्‍झिट पॉईंट्‌सवर उभारण्यात येणारे टोलनाके उभारण्याचे कार्य प्रगतीपथावर … Read more

समृद्धी महामार्गाचा गोंदिया, गडचिरोलीपर्यंत विस्तार – एकनाथ शिंदे

मुंबई  :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूरपासून गोंदिया, गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज(दि.22) विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य धर्मरावबाबा आत्राम यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री एकनाथ शिंदे … Read more

समृद्धी महामार्गाच्या बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही – नगरविकासमंत्री शिंदे

मुंबई : सार्वजनिक वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवरुन समृद्धी महामार्गाच्या बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्याअंतर्गत असेलेले रस्ते दुरुस्त करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे, सुरेश वरपुडकर, भास्कर जाधव, रवी राणा, हिरामण खोसकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. मंत्री शिंदे म्हणाले … Read more

समृद्धी महामार्गालगतच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना योग्य रस्ता उपलब्ध करून द्या

वर्धा :- समृद्धी महामार्गाच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेताला लागून होणाऱ्या भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीची वहिवाट बंद होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच पावसाचे पाणी शेतात शिरून पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी भूमिगत गटार बांधकाम योग्य पद्धतीने करण्यात यावे असे निर्देश पशुसंवर्धनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल … Read more

समृद्धी महामार्गाची उभारणी करताना उद्योगांचे टापू निर्माण करून राज्यभर समृद्धी आणावी

मुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा मुंबई : राज्यात नवीन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आहे. राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम करताना उद्योगांचे टापू निर्माण करून त्यांना त्या भागातच सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे … Read more