New Smartphone launch: पुढील महिन्यात लॉन्च होणार ‘हे’ 4 नवीन स्मार्टफोन

OnePlus Nord, Samsung आणि Motorola सारख्या स्मार्टफोन उत्पादक कंपन्या एप्रिलमध्ये त्यांचे स्मार्टफोन लॉन्च करू शकतात. पुढील महिन्यात कोणते स्मार्टफोन लाॅंच होऊ शकतात हे जाणून घेऊया.. OnePlus Nord CE 4 – OnePlus 1 एप्रिल रोजी त्याचे नवीन Nord CE 4 मॉडेल लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. OnePlus ने या स्मार्टफोनबद्दल आधीच बरीच माहिती उघड केली आहे. Nord … Read more

नवीन फोन घेताय, आणखी दोन दिवस थांबा.! 11 मार्च रोजी सॅमसंग भारतात लॉन्च करणार ‘हे’ दोन जबरदस्त स्मार्ट फोन; फीचर्सने लावले वेड

Samsung Galaxy Smartphones । सॅमसंग 11 मार्च रोजी भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. ‘Samsung Galaxy A35 5G’ आणि ‘Samsung Galaxy A55 5G’ अशी या दोन फोनची नावे आहेत. भारतात लॉन्च होण्यापूर्वी, Galaxy A35 5G जर्मन ऑनलाइन रिटेलर साइट Otto वर सूचीबद्ध करण्यात आला आहे, ज्याने या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत उघड केली … Read more

सॅमसंगचा भारतीय बाजारात पुन्हा धमाका.! फक्त 15,999 रुपयांमध्ये लॉन्च केला जबरदस्त 5G मोबाईल; फीचर्सने लावले वेड

Samsung F15 5g : दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने सोमवारी (दि. 4) भारतात आपला नवीनतम ‘Samsung F15 5g’ मोबाइल लॉन्च केला. Samsung F15 5g मोबाईलची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Galaxy F15 5G हा Galaxy A15 5G चा रीब्रँडेड प्रकार आहे जो भारतात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च झाला होता. । Samsung F15 5g … Read more

Smartwatch : ऍपल आणि सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टवॉचने लॉन्च होताच बाजारात घातला धुमाकूळ ! जबरदस्त डिस्प्लेसह बरंच काही, जाणून घ्या किंमत….

Smartwatch : आजकाल बहुतांश लोकांना स्मार्टवॉच वापरायला आवडते. हे विशेषतः तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अनेक प्रकारे हे घड्याळ सामान्य घड्याळांपेक्षा चांगले असते. सामान्य घड्याळे देऊ शकत नाहीत अशी माहिती लोकांना देणे हे प्रभावी आहे. इतर घड्याळे तुम्हाला वेळ, दिवस आणि तारीख सांगू शकतात, परंतु स्मार्टवॉच तुम्हाला फिटनेसशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती देऊ शकते. ज्याचा उपयोग … Read more

Samsungने लाँच केला नवीन फोन, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, किंमत 10 हजारांपेक्षा कमी

Samsung Galaxy A05: Samsung ने अलीकडेच आपला नवीन एंट्री लेव्हल स्मार्टफोन Galaxy A05 लॉन्च केला आहे. या Samsung स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच HD+ डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. तर हा सॅमसंग स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. Samsung Galaxy A05 किंमत – हा Samsung फोन दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. … Read more

Samsung Galaxy A05 लाँच; सर्वात कमी किंमतीत खरेदी करता येणार फोन

Samsung Galaxy A05 : सॅमसंगने ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी A05 हा नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या उपकरणाच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Galaxy A05 मध्ये MediaTek प्रोसेसर आणि HD Plus पॅनेलसह पॉवरफुल बॅटरी आहे. Samsung Galaxy A05 च्या एक महिना आधी कंपनीने Samsung Galaxy A05s लॉन्च केला होता, दोन्ही मॉडेल्सची रचना जवळपास सारखीच … Read more

Google चे वर्चस्व संपुष्टात? सॅमसंग आणि ऍपल गुगलची साथ सोडण्याच्या तयारीत…

सर्च इंजिन गुगलचा दबदबा आता कमी होताना दिसत आहे. सॅमसंग आणि ऍपलसारख्या कंपन्यांनीही गुगलपासून दूर राहण्यास सुरुवात केली आहे. आता असे वृत्त आहे की सॅमसंगने गुगलचे डीफॉल्ट सर्च इंजिन सोडून आपल्या स्मार्टफोनला मायक्रोसॉफ्टचे ‘बिंग एआय’ देण्याचा निर्णय घेतला आहे. एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शर्यतीत गुगल मागे पडणे हेही यामागे कारण असल्याचे मानले जात आहे. सॅमसंगने … Read more

मोबाईल विक्री जोमात; महागाईचा परिणाम नाही

नवी दिल्ली – महागाई वाढली असली तरी त्याचा आमच्या मोबाईल विक्रीवर कसलाही परिणाम नसल्याचा दावा सॅमसंग कंपनीचे मोबाईल बिझनेस महाव्यवस्थापक अक्षय गुप्ता यांनी केला आहे. ते म्हणाले की मोबाईल फोन ही आता गरजेची वस्तू झाल्यामुळे ग्राहक फोन खरेदी बाबत फारशी तडजोड करीत नाहीत. या कंपनीने नुकत्याच जारी केलेल्या गॅलक्‍सी झेड मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा … Read more

सॅमसंगचा मेक इन इंडियावर भर, घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली – सॅमसंग इंडिया संशोधन आणि विकासापासून प्रत्यक्ष उत्पादनापर्यंत सर्व बाबी भारतात करण्यावर भर देत असल्याचे या कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे भारतात रोजगार निर्मीती वाढण्यास मदत होणार आहे. या कंपनीने सरकारच्या उत्पादन आधारीत योजनेत सहभागी होण्याचे ठरविले आहे. सॅमसंग एम13 आणि सॅमसंग 5-जी 13 फोन सादर केल्यानंतर कंपनीचे वरिष्ठ संचालक आदित्य बब्बर यांनी सांगितले … Read more

Samsung मोबाईलची विक्री वाढणार; कंपनी आणतेय जबरदस्त प्लॅन

चेन्नई – सेमीकंडक्‍टर आणि इतर इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला असला तरी सॅमसंग कंपनीने याबाबत परिस्थिती पूर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्यामुळे कंपनीच्या भारतातील उत्पादनावर कसलाही परिणाम झालेला नाही, असे या कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सॅमसंग कंपनीचे उपाध्यक्ष राजू पुल्लन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मध्यम किमतीच्या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग कंपनीचा वाटा तब्बल 25 टक्के आहे. … Read more