सर्वोच्च न्यायालयाकडून ममता सरकारला झटका ; संदेशाखाली प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणीस नकार
Sandeshkhali Case । संदेशखाली आणि शेख शहाजहान प्रकरणातील सीबीआय तपासाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्या ममता सरकारला न्यायालयाकडून दणका बसलाय. ममता सरकारने या प्रकरणी तात्काळ सुनावणीचे आवाहन केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार दिलाय. आपल्या याचिकेत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला राज्याला उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती हवी असल्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाला राज्य … Read more