निकालाचं काऊंटडाऊन सुरू… खैरेंचा यज्ञ, भुमरेंसाठी देवाला साकडे तर, इम्तियाज यांच्यासाठी अजमेरला चादर

छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी महाविकास आघाडीचे माजी खासदार चंद्रकांत खैरे रविवारी (२ जून) दौलताबाद घाटातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात यज्ञ करणार आहेत. त्याचबरोबर एमआयएमचे उमेदवार, खासदार इम्तियाज जलील यांच्या विजयासाठी पक्षाच्या ७ माजी नगरसेवकांनी अजमेर येथील दर्ग्यावर चादर अर्पण केली, तर महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या पत्नीने पतीच्या विजयासाठी देवाला साकडे घातले आहे. … Read more

सुजय विखे, संदीपान भुमरे आणि वसंत मोरे, स्वत:लाच मत देऊ शकत नाहीत; वाचा नेमकं कारण….

Sujay Vikhe Patil | Sandipan Bhumre | Vasant More | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यातील ११ मतदार संघात मतदान पार पडत आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. पुण्यातून मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत … Read more

महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार

Lok Sabha Election 2024|

Lok Sabha Election 2024|  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. आज १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नगर, शिर्डी आणि बीड अशा अकरा जागांवर मतदान होणार आहे. अशात या टप्पात दिग्गज  उमेदवारांचे भविष्य ठरणार … Read more

Lok Sabha: छत्रपती संभाजीनगरमध्‍ये होणार तिरंगी लढत; कोणते फॅक्टर निर्णायक ठरणार जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगर  – लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलिल (Imtiaz Jalil) यांचा तगडे आव्हान असणार आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 2019च्या आधी शिवसेनेच्या … Read more

Lok Sabha Election : छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर; चंद्रकांत खैरेंविरुद्ध होणार सामना

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election 2024 –छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर महायुतीचा उमेदवार ठरला आहे. येथे शिवसेनेच्या वतीने मंत्री संदीपान भुमरे ( Sandipan Bhumre) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेकडून अधिकृत पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरेंविरुद्ध संदीपान भुमरे अशी थेट लढत होणार आहे. … Read more

महायुतीचा छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार ठरला; खैरेंना शिंदेसेनेच्या भुमरेंचे आव्हान?

छत्रपती संभाजीनगर – एकीकडे लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असताना देखील राज्यात महायुतीच्या काही जागांचा तिढा सुटलेला नाही. अशातच आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) व नाशिकमधील जागेचा तिढा सुटल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरचा महायुतीचा उमेदवार ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे (Sandipanrao Bhumre) यांना उमेदवारी देण्यात … Read more

संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार; सरकारचा नवीन जीआर जारी.. जरांगे पाटलांनी स्वीकारला

छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतले. त्यानंतर मराठवाड्यातील कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास राज्य सरकारच्या आदेशानंतर सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता सरकारचा नवीन जीआर मनोज जरांगे यांनी स्वीकारला आहे. शिंदे सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आज मनोज … Read more

संदीपान भुमरे यांनी स्पष्टच सांगितले,’२४ डिसेंबर आणि २ जानेवारी यात फार फरक नाही’

maratha reservation – आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मनोज जरांगे-पाटील यांनी अखेर मागे घेतले. तसेच सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला २४  डिसेंबरपर्यंत शेवटची वेळ वाढवून देतो’ असे पाटील यांनी सांगितले. अशात जरांगे-पाटलांनी २४ डिसेंबर, तर सरकारनं २ जानेवारीची मुदत दिली आहे. यावरून अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला … Read more

अंबादास दानवेंबरोबरच्या राड्यानंतर संदीपान भुमरे म्हणाले,”विरोधी पक्षनेत्याच..”

औरंगाबाद : ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या भर बैठकीत हे दोन नेते एकमेकांच्या समोर आले होते. या दोन्ही नेत्यांच्या वादावादीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. दोनही नेत्यांच्या या राड्यानंतर संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षातील आमदारांना पालकमंत्र्यांकडून निधी … Read more

लिहून घ्या.., संदीपान भुमरे अजून केवळ 8 दिवसच पालकमंत्री राहतील; ठाकरे गटाच्या नेत्याचे वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर – कोण पालकमंत्री? संदीपान भुमरे हे केवळ 8 दिवस छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री राहतील, खोटे वाटत असेल तर लिहून घ्या, त्यांच्या मागे आतापर्यंत ईडी नव्हती. मात्र, आता लागेल असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी सर्व जण जमले होते. … Read more