PUNE: सॅनिटरी नॅपकिन देण्यास शिवसेना तयार; प्रमोद भानगिरे यांच्यातर्फे मनपा आयुक्तांना विनंती

पुणे– सॅनिटरी नॅपकिन पुरवठा वेळेवर पुरवण्यात मनपा यंत्रणेला काहीसा उशीर होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मनपाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन पुरवठा शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यास आम्ही तयार आहोत, अशी माहिती शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी दिली. याबाबत महापालिका आयुक्तांना विनंती करण्यात आल्याचे भानगिरे यांनी सांंगितले. मनपाच्या … Read more

…तर शिवसेना नॅपकीन देण्यास तयार – नाना भानगीरे

पुणे – शहरातील मनपा शाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन पुरवठा वेळेवर पुरवण्यात मनपा यंत्रणेला काही विलंब लागत आहे. त्यामुळे मुलीची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मनपा निविदा प्रक्रिया होईपर्यंत मनपाच्या सर्व शाळात विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन पुरवठा शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यास आम्ही तयार असल्याची माहिती शहर प्रमुख नाना भानगीरे यांनी दिली. याबाबत आयुक्तांकडे आम्ही याबाबत मान्यता मिळणेची विनंती … Read more

पुणे : सॅनिटरी नॅपकीन थेट शासकीय संस्थेकडून घेणार ?; निविदा प्रकरण दक्षता विभागाकडे

पुणे : महापालिका शाळांमधील वयात आलेल्या मुलींच्या आरोग्य सुरक्षेसाठी महापालिकेकडून मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन पुरविण्यात येतात. मात्र, करोनामुळे तीन वर्षे आणि मागील वर्षी ठेकेदारांच्या वादामुळे या निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. या वर्षीही या निविदांवरून वाद निर्माण झाल्याने या निविदा प्रक्रीयेची तपासणी दक्षता विभागाकडून करून घेण्यात येणार आहे. तसेच, हा वादातून तोडगा काढण्यासाठी या नॅपकिनची … Read more

सॅनिटरी नॅपकिनचे धूरविरहीत विघटन आणि रिसायकल करणारी जगातील पहिली सिस्टिम !

पियुषा अवचर पुणे : मासिक पाळी दरम्यान वापरल्या गेलेल्या सॅनिटरी पॅड्सचे धूरविरहीत विघटन आणि रिसायकल करणारी जगातील पहिली सिस्टिम म्हणजे पॅड केअर लॅब आणि पॅड केअर बिन्स.  मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकिनचा वापर करण्याकडे सध्या महिलांचा कल जास्त आहे.  परंतु या वापरलेल्या पॅडचं योग्य प्रकारे विघटन केले जात नाही. याचा परिणाम हा पर्यावरणावर होत असल्याने … Read more

दोन लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे ‘मिशन आद्या’अंतर्गत वितरण

चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि.चा उपक्रम : जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन पुणे – मासिक पाळी काळातील स्वच्छता ही भीषण समस्या आहे. एका अंदाजानुसार, आजही महाराष्ट्रातील केवळ 17 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. ही समस्या ओळखून चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. यांनी जागतिक महिला दिनापासून सुरू केलेला “मिशन आद्या’ उपक्रमांतर्गत दोन लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे … Read more

आता सॅनिटरी नॅप्किन केवळ 1 रुपयात मिळणार

नवी दिल्ली: महिलांच्या आरोग्याची काळजी करत सरकारने आपल्या जन औषधी विभागा मार्फत विकल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅप्किन्सनच्या किंमतीत घट केली असून आता हे नॅप्किन्स जन औषधी विभागात केवळ एक रुपयांना उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. या संदर्भात माहिती देताना राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, 27 ऑगस्ट पासून सरकारच्या जन औषधी विभागाद्वारे विकल्या जाणाऱ्या सुविधा या … Read more