‘पोलीस स्टेशनमध्ये संजय सिंहने फोन केला अन् म्हणाले, ‘आम्ही…’ ; स्वाती मालीवालचा मोठा खुलासा

Swati Maliwal ।

Swati Maliwal । आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी कथित हल्ल्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार का दाखल केली नाही याचे स्पष्टीकरण दिले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहाय्यक विभव कुमार यांनी त्यांना मुख्यमंत्री निवासस्थानात मारहाण केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. त्यांनी ,”त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या, पण अनेक लोकांचे फोन … Read more

‘केजरीवालांवर हल्ला करण्यासाठी पीएमओकडून कट’, संजय सिंह यांचा गंभीर आरोप

Sanjay Singh on BJP ।

Sanjay Singh on BJP । आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी  भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आज सकाळी पत्रकार परिषदेत संजय सिंह यांनी,”अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी पीएमओकडून कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केलाय. पत्रकार परिषदेत संजय सिंह यांनी भाजपवर आरोप केले. यावेळी ते म्हणाले की, “भाजपने … Read more

‘भाजपच्या इशाऱ्यावर तुरुंग प्रशासन काम करतंय…’, संजय सिंह यांचा मोठा आरोप

Sanjay Singh ।

Sanjay Singh । आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज पुन्हा एकदा भाजापवर मोठा आरोप केलाय. तिहार तुरुंग प्रशासन भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. अशी अमानुष वर्तणूक का? Sanjay Singh ।  संजय सिंह यांनी पत्रकार परिषद … Read more

UP Lok Sabha 2024: उत्तर प्रदेशात ‘आप’चा अखिलेश यादवांना पाठिंबा; संजय सिंह यांची घोषणा

UP Lok Sabha Election 2024 – नुकतेच तुरूंगातून सुटका झालेले आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह (Sanjay Singh) आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका करताना संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशात अखिलेश यांच्या पक्षाला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा केली. ते म्हणाले की … Read more

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय सिंह यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; म्हणाले, ‘केजरीवाल यांना..’

Sanjay Singh on BJP ।

Sanjay Singh on BJP । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसलाय. कारण मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना आता 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. त्यानंतर केजरीवाल यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, अश्यातच आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या वरीष्ठ नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. अरविंद … Read more

संजय सिंह यांची सुटका AAP आणि INDIA आघाडीसाठी गेम चेंजर का ठरू शकते?; जाणून घ्या या 5 मुद्द्यांच्या माध्यमातून

Sanjay Singh ।

Sanjay Singh । आम आदमी पक्षाच्या (आप) सर्वात हायप्रोफाइल नेत्यांपैकी एक संजय सिंह यांना अबकारी धोरण घोटाळ्या प्रकरणी नुकताच जामीन मिळाला आहे. संजय सिंह यांच्या तुरुंगाबाहेर पडल्याने लोकसभा निवडणुकीला आता रंग चढणार असल्याचे दिसत आहे.  मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आणि उत्तम वक्ता म्हणून संजय सिंह यांची ओळख आहे. त्यांची उपस्थिती आपच्या बाजूने निवडणुकीचे वातावरण बदलू शकते. संजय … Read more

“ही वेळ जल्लोषाची नव्हे, तर संघर्ष करण्याची…”; संजय सिंह ६ महिन्यांनंतर तुरूंगाबाहेर

नवी दिल्ली  – सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने आपचे खासदार संजय सिंह सुमारे ६ महिन्यांनंतर बुधवारी तिहार तुरूंगाबाहेर आले. ही वेळ जल्लोषाची नव्हे; तर संघर्ष करण्याची आहे, अशी भावना त्यांनी स्वागतासाठी उपस्थित असलेल्या आपच्या कार्यकर्त्यांपुढे बोलताना व्यक्त केली. सिंह तुरूंगाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी उत्साहात घोषणाबाजी केली. त्यांच्याशी एका वाहनावर उभे राहून सिंह यांनी संवाद साधला. जेल … Read more

संजय सिंह यांना अखेर जामीन मंजूर ; ६ महिन्यानंतर येणार तुरुंगाबाहेर, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झाली होती अटक

Sanjay Singh bail approved।

Sanjay Singh bail approved। आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अखेर जामीन मिळालाय. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केलाय. दिल्ली दारू धोरणाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी ते ६ महिने तुरुंगात होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार संजय सिंह यांना राजकीय कार्यातही सहभागी होता येणार आहे. ६ महिन्यांपासून होते तुरुंगात Sanjay Singh bail approved। सर्वोच्च न्यायालयाचे … Read more

ब्रिजभूषण यांच्यासह संजय सिंहना जीवे मारण्याची धमकी ! अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेचे निलंबित अध्यक्ष संजय सिंह बबलू यांना फोन करुन त्यांच्यासह ब्रिजभूषण शरण सिंहना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजयसिंह बबलू, रहिवासी कबीर नगर, दुर्गाकुंड, वाराणसी यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी भेलुपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयसिंग बबलू यांनी पोलिसांना सांगितले की, १२ जानेवारीच्या रात्री त्यांच्या मोबाईलवर … Read more

WFI Controversy : संजय सिंह यांना दूर करा – साक्षी मलिक

नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणूकीत अध्यक्षपदी निवडून आलेल्या नव्या कार्रकारणीला केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने निलंबित केले आहे. मात्र, अध्यक्षपदी विराजमान झालेल्या संजय सिंह यांना या पदावरून दूर करा अन्य सदस्यांबाबत आमचा आक्षेप नाही, असे मत भारताची ऑलिम्पिकपटू महिला कुस्तीगीर साक्षी मलिक हीने व्यक्त केले आहे. महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना बाजूला करत … Read more