स्वाती मालीवाल आणि संजय सिंह यांना ‘आप’ची राज्यसभेची उमेदवारी

नवी दिल्ली  – आम आदमी पार्टीच्या राजकीय व्यवहार समितीने दिल्लीत होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख आणि पक्षाच्या ज्येष्ठ सदस्य स्वाती मालीवाल आणि विद्यमान राज्यसभा सदस्य संजय सिंह यांचे नामांकन जाहीर केले. १९ जानेवारी रोजी ही निवडणूक होणार आहे. तिसऱ्या जागेसाठी एन डी गुप्ता यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीतील तीन राज्यसभा खासदारांचा … Read more

Sanjay Singh : “नवीन समिती अन् माझे निलंबन मला अमान्य, लवकरच…” ; क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात संजय सिंह आक्रमक

Sanjay Singh :  भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह हे निवडून आले होते, मात्र त्यांच्या निवडीला होणाऱ्या विरोधाला पाहून सरकारने एक पाऊल मागे टाकत त्यांची निवड आणि नव्याने तयार करण्यात आलेली कुस्ती महासंघाची कार्यकारणी रद्द केली होती. ही कारवाई करताना संजय सिंह यांच्यावर नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप क्रीडा मंत्रालयाने केला होता. दरम्यान आता मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात … Read more

Sanjay Singh : “सत्याचा विजय झाला, ब्रिजभूषण सिंह मला मोठ्या भावासारखेच…” ; अध्यक्षपदाच्या निवडीनंतर संजय सिंह यांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Singh : भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची निवड झाली. संजय सिंह यांच्या निवडीनंतर ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीगीर साक्षी मलिक हिने निवृत्तीची घोषणा केली असून विनेश फोगाट, बजरंग पुनिया या आघाडीच्या कुस्तीपटूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या निवडीनंतर संजय सिंह यांनी आपली पहिली प्रतिक्रिया … Read more

WFI President : कुस्ती महासंघावर ब्रिजभूषण यांचे वर्चस्व कायम, जवळचे मित्र संजय सिंह अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी..

Sanjay Singh elected as President of Wrestling Federation of India : कुस्ती महासंघाची कमान ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याकडेच राहणार आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे जवळचे मित्र संजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांना एकूण 47 पैकी 40 मते मिळाली आणि त्यांनी बंपर विजय मिळवला. या क्रीडा संघटनेवर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग … Read more

Sanjay Singh : ईडीने न्यायालयात सदर केले ६० पानी आरोपपत्र ; संजय सिंह यांच्यावर लावले ‘हे’ आरोप

Sanjay Singh : दिल्ली मद्यविक्रीय धोरण घोटाळा प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज राऊस एव्हेन्यू कोर्टात संजय सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. ईडीचे आरोपपत्र ६० पानांचे आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार आणि शक्तिशाली नेते संजय यांना ED ने ऑक्टोबर 2023 मध्ये अनेक तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. तेव्हापासून संजय सिंह तिहार तुरुंगात आहेत. त्यांनी राऊस … Read more

Explainer: नक्की काय आहे दिल्ली मद्य घोटाळा? आतापर्यंतच्या घडामोडी जाणून घ्या

नवी दिल्ली  – दिल्ली दारू घोटाळ्यातील आम आदमी पक्षाच्या नेत्यांचा त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या घोटाळ्याच्या तपासाची धग आता पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या ईडीने केजरीवाल यांना गुरुवारी हजर राहण्यास सांगितले आहे. काय आहे मद्य घोटाळा? 1. कोरोनाच्या काळात दिल्ली सरकारचे दिल्ली उत्पादन … Read more

‘आप’ खासदार संजय सिंह यांना दिलासा नाहीच; आज पुन्हा कोठडीत वाढ

नवी दिल्ली  – कथित दिल्ली अबकारी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आलेले आप नेते खासदार संजय सिंग यांना दिल्ली न्यायालयाने 27 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संजय सिंह यांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना ही कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने आरोप केला आहे की संजयसिंह यांनी आता रद्द … Read more

‘तो’ घोटाळा खोटा ! संजय सिंह यांच्या नातेवाईकांच्या चौकशीबाबत CM केजरीवाल म्हणतात,”प्रकरणात पार्टीला..

नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संजय सिंह (Sanjay singh) यांच्या निकटवर्तीयांना समन्स बजावले आहे.दरम्यान, सीएम केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पीएम मोदींवर निशाणा साधला आहे. संजय सिंह यांचे निकटवर्तीय सर्वेश मिश्रा, कंवरबीर सिंग आणि विवेक त्यागी यांना समन्स बजावण्यात आले आहे. जेणेकरून त्यांची समोरासमोर चौकशी करता येईल. समोर आलेल्या माहितीनुसार, संजय सिंहने सर्वेशला … Read more

Delhi Liquor Policy Scam : सोमनाथ भारती म्हणाले,’ सिंह यांच्यावरील ईडीचे सर्व खोटे, 5 दिवस थांबा, सर्व काही ठीक होईल’

Delhi Liquor Policy Scam : दिल्ली मद्यधोरण भ्रष्टाचार प्रकरणी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. याला उत्तर देताना आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांनी ईडीवर टीका केली. त्यांनी ‘माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाकडे लक्ष देत आहे, ईडीची भूमिका आणि आरोप कमकुवत आहेत आणि न्यायालयासमोरखोटे पडत … Read more

फोन जप्त केलाय तर कोठडीची काय गरज?, संजय सिंह यांच्या रिमांडवर कोर्टाने EDला विचारले

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना बुधवारी ईडीने दारू घोटाळ्यात अटक केली होती. रात्रभर ईडीच्या मुख्यालयात ठेवल्यानंतर सिंह यांना दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने संजय सिंह यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीला विचारले की, तुमच्याकडे संजय … Read more