अमृता खानविलकर नव्या शोमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस?

Amruta Khanvilkar|

Amruta Khanvilkar|  अभिनेता अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण यांचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अमृता आणि संकर्षण यांचे अपहरण झाल्याचे दिसत आहे. हा प्रोमो पहिल्यानंतर लवकरच दोघे एका नव्या शोमध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण तिच्या या व्हायरल झालेल्या प्रोमोमुळे ती एखादी मालिका करणार की रिऍलिटी शो बाबत प्रेक्षकांच्या मनात … Read more

“माझे डोळे सतत…” संकर्षण कऱ्हाडेने कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातील सांगितला अनुभव

Sankarshan karhade: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade) सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा तो त्याच्या वैयक्तिक आणि कामाबद्दलच्या अपडेट शेअर करताना दिसतो. नुकतेच त्याने कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्याने तेथील काही अनुभव चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे. संकर्षण कऱ्हाडे पोस्ट –  संकर्षण पोस्टमध्ये म्हणाला, ‘सुप्रभात..आज पहाटे २.३० पासुनचा अनुभव.. कार्तिक … Read more

VIDEO: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे बनला कुक; अमेरिकेत बनवला ‘हा’ खास पदार्थ

मुंबई – मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अभिनयासह दिग्दर्शनम लिखाण, कविता आणि सूत्रसंचालन या गोष्टींमध्ये देखील सरस आहे. त्याच्या याच शैलीने त्याने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर संकर्षणच्या एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्याची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे. संकर्षणाच्या या व्हिडीओत तो कुक बनला असल्याचे दिसते. संकर्षणने इनस्टाग्रामवर एक खास व्हिडीओ … Read more

चालक अचानक पडला आजारी अन् संकर्षणने हाती घेतलं बसचं स्टेअरिंग; प्रशांत दामलेंनी शेअर केला व्हिडिओ

मुंबई – अभिनेता आणि लेखक संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. अनेक नाटक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या संकर्षण एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर संकर्षणाचा बस चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याचे झाले असे की, नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर घरी … Read more

“माझ्यावर ४ गुंडांनी हल्ला केला”‘ संकर्षण कऱ्हाडेच्या पोस्टमुळे चाहते संभ्रमात

मुंबई – अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. उत्तम अभिनयाने त्याने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. काही कार्यक्रमांमध्ये त्याने सुत्रसंचालनही केले आहे. मात्र नुकतेच संकर्षणने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. इनस्टाग्राम अकाऊंटवर संकर्षणने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या हाताला जखम झाल्याचे दिसते. … Read more

gudi padwa 2022 : कुणी नववारी साडी, कुणी नथीचा साज…, गुढीपाडव्याला कलाकारांचा अनोखा थाट

मुंबई – राज्यासह देशभरात आज गुढीपाडवा अर्थातच हिंदू नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या सणानिमित्त घरोघरी गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनाची साथ आणि त्याअनुषंगाने आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच सणांवर निर्बंध टाकण्यात आले होते. मात्र, यंदा गुढी पाडव्यापासूनच म्हणजेच आजपासूनच राज्यातील करोनासंदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. शिवाय, मास्कची सक्ती देखील … Read more

#HBD: संकर्षण कऱ्हाडेच्या आयुष्य सोपं करणाऱ्या कविता नक्की ऐका

लेखक, अभिनेता आणि उत्कृष्ट निवेदक असणारा संकर्षण कऱ्हाडे कवीही आहे. त्याच्या कवितांना समाजमाध्यमांवर चांगलीच लोकप्रियता मिळते आहे. सध्या टाळेबंदीत वाचन आणि लेखनात हरवून गेलेला संकर्षण लिहितो. त्याच्या वाढदिवसानिमित्त  आपण त्याच्या कवितांच्या दुनियेत जाणार आहोत.     View this post on Instagram   पहा .. नीट ऐका .. तुम्हालाही ह्या रुपात पांडुरंग दिसला असेल तर; नक्की … Read more

पंढरीच्या विठूरायासाठी ‘संकर्षण कऱ्हाडे’ची खास कविता

मुंबई – आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला माहित असते ती म्हणजे पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरला पायी चालत येतात. पण यंदा कोरोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वारकऱ्यांना वारीला जाता आले नाही. अशातच मराठी अभिनेता ‘संकर्षण कऱ्हाडे’ने पंढरीच्या विठूरायावर सुंदर कविता लिहिली आहे. … Read more