पिंपरी | आदिवासी विरांगणा महाराणी दुर्गावती वाचनालयाचे उद्घाटन

पिंपळे गुरव, (वार्ताहर) – पिंपळे गुरव कला, क्रीडा, संस्कार, संस्कृती समितीच्या माध्यमातून मुख्य बस स्थानकावर आदिवासी विरांगणा महाराणी दुर्गावती वाचनालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. वाचनालय फलकाचे अनावरण पीएमपीएमएलचे पिंपरी आगार प्रमुख भास्कर दहातोंडे यांनी फीत कापून केले. डॉ. धीरज जंगले उपस्थित होते.सुनीता कोळप व माधवी मुळूक यांनी स्वागत केले. समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू शेळके यांनी … Read more

‘याला म्हणतात संस्कार…’ पापाराझी बघून रितेश-जिनिलियाच्या मुलांनी केला,’नमस्कार’

मुंबई – अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची दोन्ही मुलं त्यांच्या पालकांसोबतकुठेही दिसली की ते पापाराझींना हात जोडून नमस्कार करतात. ते अजिबात फोटोग्राफरचा अनादर करत नाहीत आणि अतिशय प्रेमाने वागतात. त्यांच्या अशा वागण्याचे  प्रत्येकजण कौतुक करतात. रितेश आणि जिनिलिया यांनी ज्या पद्धतीने मुलांचे संगोपन केले आणि मुलांमध्ये संस्कार रुजवले ते पाहून सर्वजण त्यांचे कौतुक … Read more