‘इंद्रायणी’ मालिकेत संतोष जुवेकरची एन्ट्री

Santosh Juvekar Entry In 'Indrayani' |

Santosh Juvekar Entry In ‘Indrayani’ |  अभिनेता संतोष जुवेकर ‘इंद्रायणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संतोष जुवेकरने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याच्या विविध भूमिकांना प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच संतोष जुवेकर एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून यात संतोष जुवेकर नव्या भूमिकेत पाहायला मिळणार … Read more

विकी कौशलसोबत संतोष जुवेकरची धमाल-मस्ती; शेअर केला खास व्हिडिओ

Vicky Kaushal and Santosh Juvekar|

Vicky Kaushal and Santosh Juvekar|  मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर बॉलीवूड अभिनेता विकी कौशलसोबत ‘छावा’ चित्रपटात झळकणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाच्या सेटवरील विकीसोबतचा मजेशीर व्हिडिओ संतोषने शेअर केला आहे. यासोबतच त्याने ‘छावा’ चित्रपटाचे शूटिंग संपल्याचे सांगितले आहे. संतोष जुवेकरची पोस्ट  संतोषने शेअर केलेल्या व्हिडिओत संतोष लिहितो की, “Finally माझं shoot संपल. पण … Read more

संतोष जुवेकरने कोकणात लुटला सुट्ट्यांचा आनंद; व्हिडिओ शेअर करत म्हणाला “आता नव्याने…”

मुंबई – अनेकजण कोकणात सुट्ट्यांचा आनंद घालवण्यासाठी जातात. कोकणातील निसर्गरम्य वातावरण सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. सध्या गणेशोत्सवानिमित्त अनेकजण कोकणात आपल्या गावी गेले आहेत. अशातच अभिनेता संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) देखील कोकणात सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटला आहे. याचे काही व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोशल मीडियावरद्वारे संतोष जुवेकर अनेकदा विविध अपडेट देत असतो. … Read more

“ये टॉम्या तुलापण..” संतोष जुवेकरने टॉम क्रूझबाबत केलेली पोस्ट चर्चेत

मुंबई – मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर भाईगिरी आणि आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. मराठीसह संतोषने हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये देखिल आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. मात्र सध्या संतोष चर्चेत आला आहे ते हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझमुळे. तुम्ही म्हणाला टॉम क्रूझ आणि संतोषचा काय संबंध.. दोन्हही स्टार्सचा आपापसात काहीही संबंध नाही. संतोषने आपल्या इंस्टाग्रावर … Read more

मराठमोळ्या संतोष जुवेकरने केली साऊथची जाहिरात… पहा Video

मुंबई – मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर भाईगिरी आणि आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. मराठीसह संतोषने हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये देखिल आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. आता संतोष दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. नुकतीच संतोषने साऊथमध्ये एक जाहिरात केली आहे. संतोषने आपल्या सोशल मीडियावर ही जाहिरात शेअर केली आहे. या जाहिरातीमध्ये तो … Read more