Saptashrungi Devi : नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी देवीच्या गाभाऱ्यास चांदीतील नक्षीकामाचा नवा साज; ४६५ किलो चांदीचा वापर

Saptashrungi Devi – साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तश्रृंगी निवासिनी (Saptashrungi Devi) देवीच्या मंदिरासाठी चांदीचा नवीन नक्षीदार गाभारा पु. ना. गाडगीळ आणि सन्स (पीएनजी सन्स) ने केला असून, नवरात्रापासून (Navratri) नव्या स्वरूपात भाविकांना मंदिरातील गाभाऱ्यातचांदीतील केलेल्या सुबक कामाचा साज अनुभवता येणार आहे. मंदिरातील गाभाऱ्यास चांदीने सुशोभित करण्याचा निर्णय सप्तशृंगी मंदिर … Read more

सप्तशृंगी देवीच मंदिर नवरात्रोत्सवात २४ तास राहणार खुलं!

नाशिक – गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव सुरू होणार आहेत. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणरायला निरोप देण्यात आला. त्यानंतर काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची सर्वत्र मोठी तयारी केली जात आहे. नवरात्रोत्सव काळात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भक्त येथे दाखल होतात. नऊ दिवस येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. त्याअनुषंगाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मोठा … Read more