सारा अली खानने जान्हवीकडून हिसकावला होता ‘सिम्बा’ चित्रपट

Entertainment ।  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या क्रिकेट ड्रामामध्ये ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. प्रमोशनदरम्यान जान्हवीला विचारण्यात आले की तिला सारा अली खानला तुझ्या जागी रिप्लेस करण्यात आले का? एका मुलाखतीत जान्हवीला विचारण्यात आले की ‘सिम्बा’मधून तुझ्या जागी सारा ला रिप्लेस करण्यात आले होते … Read more

‘जरा हटके जरा बचके’ ओटीटीवर येण्यास सज्ज; कुठे आणि कधी पाहता येणार?

Zara Haatke Zara Bachke OTT Release|

 Zara Haatke Zara Bachke OTT Release|  अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान हे दोघे ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात झळकले होते. २०२३ मध्ये जूनमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता घरबसल्या हा सिनेमा तुम्हाला पाहणे शक्य … Read more

फ्लोरल प्रिंटेड साडीत ‘Sara Ali Khan’ने लावली आग; ग्लॅमरस अंदाज पाहून फॅन्स फिदा !

Sara Ali Khan । बॉलिवूड अभिनेत्री ‘सारा अली खान’ ही सिनेइंडस्ट्रीतील उभरती स्टार मानली जाते. अनेकदा ती तिच्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकते. सारा खूपच उत्स्फूर्त आहे आणि तिच्या सोशल मीडिया पोस्ट देखील याची साक्ष देतात. सारा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेकदा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत असते. आणि तिचे चाहते देखील अभिनेत्रीच्या या फोटो आणि … Read more

साराला भविष्यात व्हायचंय राजकारणी

अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. तिचे दोन बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मर्डर मुबारक’ आणि ‘ए वतन मेरे वतन’ OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहे. याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘मर्डर मुबारक’ हा साराचा पहिला सस्पेन्स थ्रिलर होता. यासोबतच तिने ‘ए वतन मेरे वतन’ मध्ये उषा मेहताची भूमिका साकारली, ज्याला लोकांचे खूप प्रेम … Read more

सारा अली खानने ट्रोलिंगबाबत केलेले विधान चर्चेत; म्हणाली “लोक माझ्या…”

Sara Ali Khan|

Sara Ali Khan|  बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने अल्पावधीत सिनेसृष्टीत मोठे यश संपादन केले आहे. बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. मात्र सारा देखील सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीमधील तिचे विधान चर्चेत आले आहे. यावेळी तिने ट्रोलिंगसह विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. सारा अली खान म्हणाली की, “मी … Read more

रिंकु राजगुरूचे बॉलीवूड अभिनेत्रीकडून कौतुक; म्हणाली…

Rinku Rajguru|

Sara Ali Khan and Rinku Rajguru|  अभिनेत्री सारा अली खानने नुकतेच झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिने प्रेक्षकांसोबत मराठीत संवाद साधला. तसेच मराठी गाण्यावर देखील ठेका धरला. ‘ऐका दाजिबा…’ या गाण्यासह तिच्या सिनेमातील काही गाण्यांवर डान्स करताना दिसेल. बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीने या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने हा सोहळा अधिक रंजक झाला. यानंतर आता … Read more

School Teacher Dress Code । राज्यामधील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू

School Teacher Dress Code

School Teacher Dress Code ।  राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने  सर्व शाळांच्या दृष्टीने ‘हा’ महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शाळेतील प्रत्येक शिक्षकांसाठी आता ड्रेसकोड लागू होणार आहे. विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांनाही ड्रेसकोड लागू होणार आहे.  या निर्णयानुसार, शिक्षकांनाही शाळेत ठरवून देण्यात आलेले कपडे घालून यावे लागेल. School Teacher Dress Code ।  राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर काय म्हणाले  … Read more

‘मर्डर मुबारक’मध्ये विजय वर्मा – साराची दिसली केमेस्ट्री

Sara Ali Khan । अभिनेत्री सारा अली खान, करिश्मा कपूर, पंकज त्रिपाठी आणि विजय वर्मा स्टारर चित्रपट ‘मर्डर मुबारक’ आज म्हणजेच १५ मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वरून प्रसारित होत आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत या मर्डर मिस्ट्री स्टोरीला खूप पसंती मिळत आहे. याद्वारे सारा आणि विजय … Read more

sara ali khan । सारा अली खानच्या पोटावर दिसल्या भाजलेल्या खुणा; चाहत्यांनी केली चिंता व्यक्त

sara ali khan burn

sara ali khan । बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आजकाल बॅक टू बॅक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करत आहे, ज्यामुळे ती सतत चर्चेत असते. ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटात ती दिसत आहे. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यासोबतच साराचा ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपट लवकरच येणार आहे.  ‘ए वतन मेरे वतन’ … Read more

Jhalak Dikhla Ja 11: मनीषा राणीने कोरले ‘झलक दिखला जा 11’च्या ट्रॉफीवर नाव; मिळाली ‘इतकी’ रक्कम

Jhalak Dikhla Ja 11 : डान्स रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा सीझन 11’ चा नुकताच मोठ्या अंतिम सोहळा उत्साहात पार पडला. यंदाच्या या शोची मनीषा राणी विजेती ठरली आहे. मनीषा ही पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक आहे, जिने झलक दिखला जा या कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावले आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’ मुळे मनीषा अधिक चर्चेत आली होती. … Read more