Nashik IT Raid : नाशिकमधील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकरच्या धाडी; सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणले !

Nashik IT Raid – नाशिकमधील काही सराफ व्यवसायिकांवर आयकर विभागाकडून धाडी टाकत दुकाने आणि घरांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. सराफ व्यावसायिकांनी व्यवहारांची माहिती लपवण्याचा संशयावरून ही कारवाई केली जात असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सराफ व्‍यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात आयकर विभागामार्फत विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. आज नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवर … Read more

मनसे नेते अविनाश जाधवांवर खंडणीचा गुन्हा; सराफाकडे 5 कोटी मागितल्याचा आरोप

Avinash Jadhav | Extortion case – मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफा शैलेश जैन यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सराफाकडे खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अविनाथ … Read more

Video | हातचालाखीने सराफांकडून 11 अंगठ्या चोरणारी महिला अखेर जाळ्यात

पुणे – पुण्यातील नामवंत सराफांना गंडा घालणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पुनम देवकर असं या महिलेचं नाव आहे. तिच्याकडून चोरीच्या एकूण अकरा अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही महिला आधी एका सराफाच्या दुकानात कामाला होती. त्यामुळे दागिन्यांवर लेबलिंग कसं केलं जातं हे तिला माहिती होतं. याचाच गैरफायदा घेत तीनं हातचलाखी केली. ती सराफाच्या … Read more

आभूषण उद्योग पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर : सरकारचे ढिसाळ धोरण कारणीभूत

नवी दिल्ली – रत्न व आभूषण उद्योगातील पूर्व, पश्‍चिम, उत्तर आणि दक्षिण अशा सर्व विभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना/महासंघांमधून राष्ट्रीय कार्यदल स्थापन करण्यात आले. या समितीचे उद्दिष्ट हे देशभरात सक्तीच्या हॉलमार्किंगची अल्पतम त्रासासह अंमलबजावणी करणे असे आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी या वर्षी 15 मे रोजी या उद्योगातील प्रतिनिधींची भेट घेतली आणि परिस्थितीचे … Read more