पिंपरी | सराईत गुन्‍हेगारास पिस्तूलासह अटक

पिंपरी,(प्रतिनिधी) – पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. २८) रहाटणी येथे करण्यात आली. सौरभ विकास साठे (वय २२, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी परिसरात गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, रहाटणी मधील एका … Read more