महेश कोठारे यांना मातृशोक; ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई – ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य-चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे यांचे काल १५ जुलै २०२३  सायंकाळी वयाच्या 93 व्या वर्षा त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या कांदिवली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. कांदिवली येथील स्मशानभूमीत रात्री सरोज कोठारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे आणि नातू प्रसिद्ध … Read more