मावळमध्ये सरपंचपदांची आज, उद्या निवडणूक

आरक्षणामुळे लटकली होती निवड प्रक्रिया मावळ – न्यायालयीन प्रक्रियेत आरक्षण अडकल्यानंतर मावळ तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणूक होत आहे. आज, बुधवारी (दि. 24) आणि उद्या, गुरुवारी (दि. 25) सरपंचपदाची निवड होणार असून, नागरिकांना प्रतीक्षा संपली आहे. पुणे जिल्ह्यात निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतीत 24 व 25 फेब्रुवारी सरपंच पदाची निवडणूक होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. … Read more

‘लिलाव’ पद्धतीने सरपंच निवडलेल्या ग्रामपंचायतींना बसणार ‘फटका’; निवडणूक आयोगानं मागवला अहवाल

मुंबई – महाराष्ट्रातील काही ग्रामपंचायतीत लिलाव पद्धतीने सरपंच निवडले गेले असल्याची तक्रार आल्याने राज्य निवडणूक आयोगाने संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. गावाच्या विकासासाठी स्वत:च्या खिशातून जो जास्त पैसा देईल त्याच्याकडे सरपंच पद लिलाव पद्धतीने देण्याचा प्रकार काही ठिकाणी घडला आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्या गावाचे सरपंच बिन विरोध निवडले गेले आहेत त्यांची निवड लिलाव पद्धतीने झाली … Read more