पुणे जिल्हा : चांडोहच्या सरपंचपदी सोनाली शरद खराडे

सविंदणे – शिरूर तालुक्यातील चांडोह येथील सरपंचपदी सोनाली शरद खराडे यांची बिनविरोध निवड झाली. तत्कालीन सरपंच वंदना पानमंद यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी खराडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी माधुरी बागले, ग्रामविकास … Read more

पुणे जिल्हा : सत्ताधारी गटाला धक्का देत सोरतापवाडीच्या सरपंचपदी स्नेहल चौधरी यांची निवड

सोरतापवाडी : हवेलीतील तालुक्यातील सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल विठ्ठल चौधरी यांची 9 विरुद्ध 6 मतांनी निवड झाली आहे. सत्ताधारी गटाला धक्का देत दोन मते फोडण्यास सुदर्शन चौधरी व सागर चौधरी यांच्या गटाला यश आले. संध्या अमित चौधरी यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत स्नेहल चौधरी व पूनम नवनाथ आढाव यांचा सरपंचपदासाठी … Read more

पुणे जिल्हा : निमगाव भोगीच्या सरपंचपदी उज्ज्वला इचके

रांजणगाव गणपती : निमगाव भोगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उज्ज्वला अंकुश इचके यांची बिनविरोध निवड झाली. सुप्रिया पावसे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवड करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत उज्ज्वला इचके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी माधुरी भागले यांनी जाहिर केले. नूतन सरपंच उज्ज्वला इचके यांचा निवडीबद्दल भीमाशंकर … Read more

पुणे जिल्हा : केसनंदच्या सरपंचपदी प्रमोद हरगुडे

वाघोली – केसनंद ग्रामपंचायतच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची तर उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन सरपंच दत्तात्रय हरगुडे, उपसरपंच रेखा बांगर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर मंडलाधिकारी अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, तसेच आजी-माजी पदाधिकारी यांच्या वतीने नवनियुक्त सरपंच, … Read more

पुणे जिल्हा : लोणीच्या सरपंचपदी सावळेराम नाईक

लोणी धामणी : लोणी (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी सावळेराम आबाजी नाईक हे 1 हजार 287 मते मिळवून विजयी झाले. पराभूत हेमंत पडवळ यांना 484 आणि विजय आदक यांना 36 मते पडली. सदस्य पदाच्या नऊ जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर सर्वसाधारण महिलेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आदिका खोमणे आणि स्वाती वाळूंज निवडून … Read more

पुणे जिल्हा : भांडगावच्या सरपंचपदी लक्ष्मण काटकर

समर्थकांकडून फटाक्‍याची आतषबाजी, गुलालाची उधळण यवत – दौंड तालुक्‍यातील भांडगाव येथील सरपंचपदी लक्ष्मण काटकर यांची सोमवार (दि.16) बिनविरोध निवड केली. काटकर यांची निवड जाहीर होताच समर्थकांनी व ग्रामस्थांनी फटाक्‍याची आतषबाजी करीत गुलालाची उधळत करीत जल्लोष केला. सरपंच संतोष दोरगे यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त पदासाठी निवडणूक घेण्यात आली. … Read more

मैं झुकेगा नहीं.! पंढरपुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं ‘पुष्पा स्टाइल’ सेलिब्रेशन

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असतानाच आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहे. त्यातच पंढरपुरमधून महत्वाचा निकाल समोर येत आहे. पंढरपुरातील आजोती ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी … Read more

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंचपदी विराजमान

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असतानाच आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत आहे. त्यातच अहमदनगमधून महत्वाचा निकाल समोर येत आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या … Read more