पिंपरी: सर्व शिक्षा अभियानच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन थकित

प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या कारभाराचा फटका पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 35 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यास होतो. शासनाकडून अनुदान प्राप्त झाले असूनही समग्र शिक्षा अभियानाच्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या तीन महिन्यांपासून झाला नाही. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. महापालिका प्रशासनाच्या “लेट लतीफ’ कारभारामुळे कर्मचाऱ्यांचे … Read more

#IMPnews | ‘सर्व शिक्षा अभियान’ या नावाने शासनाची कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही

मुंबई : सर्व शिक्षा अभियानासोबत नाम साध्यर्म असणारे http://shikshaabhiyan.org.in/index.php या संकेतस्थळाचा तसेच या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा राज्य शासनाशी तसेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाशी, समग्र शिक्षा योजनेशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी एका पत्राद्वारे केला आहे. यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारे वृत्त … Read more

पुणे – ‘सर्व शिक्षा’ अभियानाचा नुसताच ढोल

दीड हजार शाळांत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहच नाही अपर मुख्य सचिवांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी पुणे – राज्यात विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 66 हजार 750 शाळा असून यातील 1 हजार 647 शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधाच उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे. याची शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी गंभीर दखल घेतली असून सुविधा उपलब्ध करुन देण्याचे … Read more