ललित पाटील प्रकरण: ससूनच्या उपाहारगृहातील कामगाराचा जामीन फेटाळला

पुणे – ससून रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेला रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार रौफ रहीम शेख याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश व्ही. आर कचरे यांनी फेटाळला. ललित पाटील याचा साथीदार सुभाष मंडल सह रौफ रहीम शेख याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ३० सप्टेंबरला अटक केली. पाटीलला रुग्णालयात दोन कोटी … Read more

Pune: होय, मी रक्त दिले, पण कारण माहिती नाही; मुलाच्या आईची कबुली

पुणे –  कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या आईला देखील शनिवारी (दि.१) सायंकाळी पोलिसांनी अटक केली. ससून रुग्णालयात मुलाच्या रक्ताचे नमुने बदललेल्या प्रकणात तिचा सहभाग असल्याच्या संशयातून ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मुलाच्या आईने आपण ससून रुग्णालयात रक्ताचा नमुना दिल्याची कबुली दिली आहे. पण, हे रक्त डॉक्टरांनी का घेतले हे आपल्याला माहिती नसल्याची सारवासारवही तिने … Read more

Pune: चौकशी पारदर्शक, विनाहस्तक्षेप करा; कल्याणीनगर प्रकरणात अजित पवार यांच्या सूचना

पुणे – “अनेक जण आमदारांना भेटत असतात. आमदार सह्या करुन पत्र पीएकडे ठेवतात. माझ्याकडेही शेकडो पत्र असतात. माझ्याकडूनही मी पत्र देतो. बदली करा. परंतू ती नियमांत आहे का? नाही हे पाहण्याचे काम संबंधित विभागाचे आहे. ते शिफारस पत्र असते. मी अगोदरच सांगितले आहे, की चौकशी पारदर्शकपणे करा, कोणाच्याही हस्तक्षेपाला बळी पडू नका, ही घटना जनतेची झाली … Read more

पुण्यातील अपघाताप्रकरणी ससून रुणालयातील डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप

Pune Porsche Car Accident |

Pune Porsche Car Accident |  पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्श कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा त्यावेळी ही पोर्श कार चालवत होता. अपघातानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. मात्र अवघ्या काही तासांनी त्याला जामिनावर सोडण्यात आलं. त्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आजोबा … Read more

Pune: उंदीर चावा प्रकरणी अधिष्ठातांसह तिघांना नोटीस

पुणे – ससून रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णाला उंदराने चावा घेतला. या प्रकरणी सादर केलेल्या चौकशी अहवालातील निष्कर्षानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाने रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच २३ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात वैद्यकीय अधीक्षक यांचा पदभार काढून, नवीन अधीक्षकाची नियुक्ती करण्याच्या सूचनाही … Read more

Pune News : डोक्याला, कानाला उंदराने चावल्यामुळे ससुन रुग्णालयात तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप

पुणे – पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल 30 वर्षीय तरुणाला आय. सी. यु मध्ये उंदीर चावलाय. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात आलाय. सागर रेणूसे नावाचा तरुण पुण्यातील भोर तालुक्यात अपघातग्रस्त झाल्याने 16 मार्चला त्याला ससुन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आणि त्याच्यावर आय. सी. यु … Read more

पुणे | निवासी डाॅक्टरांचा संप: ससूनमध्ये रुग्णसेवेत अडचणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा } – ससून रूग्णालयातील निवासी डाॅक्टरांचा संप सुरूच असून, आजही या संपावर तोडगा निघालेला नाही. दरम्यान, या संपामुळे रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या उपचारामध्ये अडचणी येत असून, परिचारिकांवर कामाचा अधिक ताण आलेला आहे. ओपीडीची संख्याही कमी झाली असून, शस्त्रक्रिया पुढे ढकल्याण आले आहे. ससून रूग्णालयात दररोज दीड ते दोन हजारच्या आसपास ओपीडी … Read more

Pune : ससूनमधून पळालेला आरोपी सापडला; मावशीच्या घरी आला होता आश्रयाला

पुणे –  गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ धमकी प्रकरणातील आरोपी सायबर पोलिसांच्या ताब्यातून पळालेला आरोपी येरवडा येथे सापडला. तो शुक्रवारी रात्री मावशीच्या घरी आश्रयाला आला होता. मात्र पोलिसांनी अगोदरच मावशीच्या घरी सापळा रचून ठेवला होता. सायबर पोलिसांचे एक पथक मावशीच्या घरात तर दुसरे घराच्या बाहेर पहारा देत होते. तो घरात येताच त्याला ताब्यात … Read more

PUNE: डॉ. ठाकूर यांना कोण पाठीशी का घालतेय? आमदार धंगेकर यांचा संतप्त सवाल

पुणे – ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर मोठे रॅकेट उघडकीस आले. त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत या ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांंनी केलेल्या तपास आणि चौकशीत ससूनचे माजी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे देखील दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना देखील वैद्यकीय … Read more

डॉ. संजीव ठाकूर यांच्या अडचणीत वाढल्या; ललितला ससूनमध्ये आश्रय देणे पडणार महागात

पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये ससून रूग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या विरूध्द पुणे पोलिसांना ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे डॉ. ठाकूर यांच्या विरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांनी 5 जानेवारी रोजी संबंधीत विभागाच्या सक्षम प्राधिकरण अधिकार्‍याकडे त्याबाबत परवानगी मागितली आहे. पोलिसांनी उचललेल्या ठोस पावलामुळे डॉ. ठाकूर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी … Read more