पक्षाचा विश्‍वास सक्षमतेने सार्थ ठरवणार

सातारा -जिल्ह्यामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष बनलेला आहे. यापूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी अत्यंत तळमळीने काम करून जिल्हाध्यक्षपदाची उंची वाढवलेली आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर प्रदेश कार्यकारिणीने जबाबदारी टाकली आहे त्यासाठी मी निश्‍चित पात्र ठरून पक्षाचा विश्‍वास सार्थ ठरवणार आहे. जिल्ह्याच्या राजकीय वाटचालीमध्ये सर्व सदस्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, असे भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष … Read more

निवारा शेडमधील लोकांना सुविधा द्या

सातारा  – निवारा शेडमध्ये असणाऱ्या नागरिकांना अन्न, पिण्याचे शुध्द पाणी, औषधे आदी सर्व अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी जमीन उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व मार्गाचा अवलंब करावा. रात्री अपरात्री लोंकाना औषधोपचारासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये, प्राथमिक आरोग्य केंद्रे 24ु7 उपलब्ध राहतील याची आरोग्य यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई … Read more

कोरेगाव मतदारसंघासाठी 13 कोटींचा निधी

पुसेगाव, दि. 22 (प्रतिनिधी) -कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी 13 कोटी 35 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सर्व रस्त्यांची सुधारणा आवश्‍यक असल्याने केलेल्या पाठपुराव्यास यश आले असल्याची माहिती, आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. यासंदर्भात आमदार शिंदे यांनी सांगितले, की राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून (जुलै 2023) कोरेगाव मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी 13 … Read more

मागासवर्गीय वस्त्यांसाठी पाच कोटींचा निधी

आमदार महेश शिंदे यांची माहिती; न्याय व विशेष सहाय्य मंत्री सुरेश खाडे यांच्याकडून मान्यता पुसेगाव   : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी निधी आणण्याची परंपरा आमदार महेश शिंदे यांनी कायम ठेवली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री सुरेश खाडे … Read more

लोणंद येथील भैरवनाथ डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी

लोणंद   – लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगरावर काल रात्री लावण्यात आलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे व वन्यप्राण्यांचे नुकसान झाले. सुमारे दोन-तीन भडकलेला वणवा लोणंद व मरिआईचीवाडी येथील युवकांनी जीवाची बाजी लावत रात्रीच्या अंधारात खडतर परिश्रमांनी विझविण्यात यश मिळविले. डोंगराच्या उत्तर, पश्‍चिम, दक्षिण बाजला वणव्याने वेढा दिला होता. सुदैवाने डोंगर ग्रुपने लावलेल्या झाडांना या वणव्यात झळ … Read more

“करोना’च्या लढाईसाठी वाई तालुकाही सज्ज

वाई – संपूर्ण जगात कोरोना विषाणूने धूमाकुळ घातल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. जीवनावश्‍यक व्यवहार सोडले तर लागण होण्याच्या भीतीने स्वतःहून अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय- धंदे बंद ठेवले आहेत. याचा परिणाम वाई शहरासह ग्रामीण भागातसुध्दा जाणवू लागला आहे. महामंडळाने एसटीच्या फेऱ्या 50 टक्के बंद केल्या आहेत. हॉटेल्स, मॉल, चित्रपटगृह, सार्वजनिक कार्यक्रम, आठवडा बाजार, सरकारी बॅंका … Read more

खटाव परिसरातही लोक भयभीत

सॅनिटायझरची मागणी वाढल्याने तुटवडा खटाव  – करोना विषाणूमुळे ग्रामीण भागात लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे. खटाव परिसरातही लोकही भयभीत झाले आहेत; परंतु ग्रामीण भागातील जनजीवन शेतीवर अवलंबून असल्यामुळे व सध्याचे दिवस सुगीचे दिवस असल्याने लोकांना शेतात जावे लागत आहे. शेतात काम करताना लोक योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातही साबण, हॅंडवॉश … Read more

महाबळेश्‍वरमध्ये पर्यटकांना आजपासून प्रवेश बंद

बाजारपेठेतही स्वयंघोषित कर्फ्यू; अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर दुकाने बंद महाबळेश्‍वर  – विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिकांशी चर्चा केल्यानंतर महाबळेश्‍वर पालिकेने आजपासून पर्यटकांसाठी शहरात प्रवेशबंदी केली आहे. पर्यटकांना शहरात प्रवेश न देता नाक्‍यावरूनच परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात आली आहे. बैठकीतील निर्णयानुसार शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली असून यामधून … Read more

सातारा शहराच्या स्वच्छतेचे कुछ “करोना”

सातारा  – साताऱ्यात करोना व्हायरसची प्रचंड भीती असताना शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेबाबत अक्षम्य बेजबाबदारपणा दिसून येत आहे. शहराचे चौक आणि कोपऱ्यांमध्ये साठणाऱ्या कचऱ्याच्या ढिगांनी संक्रमणाचा धोका वाढवला आहे. त्यामुळे सातारा शहराच्या स्वच्छतेचे कुछ करोना अशी गळ आरोग्य विभागाला घालण्याची वेळ आली आहे. जुनी भाजी मंडई, विसावा पार्क नाका, बारटक्के चौक, पंचायत समिती आवार, राजवाडा पार्किंग जागा, … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीस 1 वर्षे सक्‍तमजूरी

नगर – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी आरोपी ज्ञानेश्वर रविंद्र गर्जे, (वय-20, रा.अकोला,ता.पाथर्डी,जि.नगर) याला दोषी धरून 1 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकिल संजय पाटील यांनी काम पाहिले. पिडीत मुलगी ही तिचे आई-वडिल, आजी व भाऊ असे एकत्र राहत … Read more