महाबळेश्वरजवळील वस्तीत बिबट्याचे दर्शन; Video व्हायरल….

 – संदेश भिसे (प्रतिनिधी)  महाबळेश्वर – महाबळेश्वर येथील फळने वस्ती व कारवी आळा हा परिसर पूर्णपणे जंगलांनी वेढलेला असून येथे बऱ्याच वन्य जीवांचा वावर होत असतो. नुकतंच रात्री एक स्थानिक कुटुंब घरी परतत असताना त्यांना वाटेतच पूर्ण वाढ झालेल्या नर जातीच्या बिबट्याचे दर्शन झाले. https://www.facebook.com/reel/2274662226070607 अगदी महाबळेश्वर शहराजवळ असणाऱ्या वस्तीपर्यंत बिबट्या येत असल्याची ही पहिलीच … Read more

पाटण तालुक्यात पर्यटन विकासाची ६७ कोटी रुपयांची कामे होणार

– विजय लाड कोयनानगर – सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखड्यातून पाटण तालुक्यात तब्बल ६७ कोटी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावून तालुक्यातील पर्यटनवाढीला चालना देण्यात येणार आहे. यामुळे निसर्गसंपन्न असणारे कोयना व पाटणचे पर्यटन समृध्द होणार आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दि. २२ … Read more

satara news : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

कराड  – कराड येथील छ. शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या तयारीची पाहणी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली. यावेळी त्यांनी या कृषी महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी दि. १७ सकाळी ११ वाजता … Read more

satara news : सातार्‍यात संक्रातीचा सण मोठ्या उत्साहात साजरा

सातारा – नववर्षातील पहिला मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पारपंरिक पद्धतीने साजरा झाला. अनेक महिलांनी संक्रांती दिवशी हळदी कुंकवाचा समारंभ घरी ठेवून एकमेकीला वाणवसाचे पदार्थ लूटले तसेच तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत हा सण साजरा केला. या सणाचे दिवशी विड्यांच्या पानाची देवघेव करण्याची प्रथा पारंपारिक पद्धतीने महाराष्ट्रात जोपासली जाते. सातारा शहरातील यादोगोपाळ … Read more

satara news : 24 तासाच्या आतच महायुतीमध्ये सातार्‍यात पडली ठिणगी

सातारा – मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा येथील गांधी मैदानावर मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला महायुती पदाधिकार्‍यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला 24 तास होत नाही तोच महायुतीमध्ये ठिणगी पडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचीच आता जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झालेली आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत जाधव म्हणाले, शिवसेनाप्रमुख … Read more

satara news : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी कोट्यातून नको

सातारा – महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ओबीसी कोट्यातून देऊ नये. अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस डॉ. रमाकांत साठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आरक्षणाच्या विषयावरुन राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाजाचा वाद निर्माण झालेला आहे. यामध्ये … Read more

satara news : अश्वमेध ग्रंथालय पुरस्कारांचे; गुरुवारी साताऱ्यात वितरण

सातारा – येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीप्रित्यर्थ ग्रंथालय पुरस्कारांचे वितरण श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) जयंतीदिनी गुरुवार, दि. १८ जानेवारी २०२४ रोजी सायं. ६ वाजता कै. भाऊसाहेब सोमण सभागृह, राजवाडा येथे होणार असल्याची माहिती अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे संस्थापक रविंद्र भारती-झुटिंग यांनी दिली. पुरस्काराचे हे सातवे … Read more

satara news : कामथडी हद्दीत दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

कापूरहोळ – पुणे – सातारा महामार्गावरून कामथडी तालुका भोर येथे पायी जाणार्‍या एका ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीची धडक बसल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी आयुश गणेश शेलार (वय 22 रा. सुंदरवाडी, ता. महाड )या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. जयसिंग शंकर वैराट (वय 64, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे अपघातात मृत … Read more

satara news : कातकरी समाजातील प्रत्येक लाभार्थीला योजनांचा लाभ देणार

सातारा – प्रधानमंत्री जन- जाती आदिवासी न्याय महाअभियान ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून याअंतर्गत जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ११ विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे दीड तास देशभरातील कातकरी … Read more

satara news : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात; सी. डी. देशमुख यांची जयंती उत्साहात

सातारा – कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे वित्तीय समावेशक अध्यासन केंद्र व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचे बँक मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि . 15) रोजी भारताचे थोर अर्थप्रशासक सर सी.डी. देशमुख यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. … Read more