satara | वाई मतदारसंघातील खर्चाचा निरीक्षकांनी घेतला आढावा

वाई, (प्रतिनिधी)- सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत वाई विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक कुमार उदय यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील मध्यवर्ती निवडणूक कक्षास भेट देऊन आढावा घेतला. निरीक्षक कुमार उदय यांनी उमेदवारनिहाय अदयापपर्यंत केलेल्या खर्चाची नोंद खर्च नियंत्रण पथकाने नियमानुसार घेतल्याबाबत तपासणी केली. पथकास आवश्यक साहित्य उपलब्ध असल्याची पाहणी केली. तसेच ‘एक खिडकी’ कक्षामधून निवडणूक प्रचार व इतर … Read more

satara | विधानसभा मतदारसंघातील हालचाली महत्त्वाच्या

सातारा, {श्रीकांत कात्रे} – माढा व सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणातील मुख्य लढत असलेल्या प्रमुख उमेदवारांसह अन्य उमेदवारांनीही आपल्या प्रचाराला गती दिली आहे. विविध व्यक्ती व संस्था संघटनांच्या पदाधिकारयांबरोबर गाठीभेटी घेण्यावर सध्या भर आहे. काही ठिकाणी पदयात्रा किंवा छोट्यामोठ्या सभाही होऊ लागल्या आहेत. उमेदवार स्वतः पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. तर काही नेत्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या … Read more

satara | सातारा-माढ्याचा खासदार ‘प्रहार’ ठरवणार

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे मोठी ताकद आहे. दिव्यांगासाठी काम करताना प्रहार ने दोन्ही मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात प्रहारची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आमदार बच्चुभाऊ कडू सांगतील तोच आदेश पाळणार असल्याचे प्रतिपादन प्रहारचे राज्य समन्वयक व बच्चुभाऊ … Read more

satara | लोकसभेसाठी सुरेश कोरडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सातारा, (प्रतिनिधी)- सातारा लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने सुरेश कोरडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे आहेत. महाराष्ट्रात ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी बांधवांना व भगिनींना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी ही राजकीय संघटना स्थापन करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष … Read more

सातारच्या जागेसाठी तीन चार नावे चर्चेत ; नेमकं कोणाला मिळणार तिकीट? शरद पवारांनी ठेवला सस्पेन्स कायम

Sharad Pawar on satara ।

Sharad Pawar on satara । सातारा लोकसभेच्या निवडणुकीतून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली.त्यामुळे या जागेवर आता नवा पेच निंर्माण झालाय. श्रीनिवास पाटील हे तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी लोकसभेसाठी पुढील दोन ते तीन दिवसात सातारचा उमेदवार जाहीर करू … Read more

”लोकसभेच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दोन दिवसांपासून दिल्लीत, पण …”

amit shah Udayanraje Bhosle

Udayanraje Bhosale । लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असताना, सातारा मतदारसंघातील उमेदवारीबाबत भाजपने अद्याप औपचारिक घोषणा केलेली नाही. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीचे सदस्य व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांची जलमंदिर या निवासस्थानी सोमवारी अचानक भेट घेतली होती या दोघांमध्ये सुमारे 40 मिनिटे … Read more

सातारा लोकसभेसाठी प्रत्येक गावातून उमेदवारी अर्ज दाखल करणार; कराड तालुक्यातील मराठा समाजबांधवांचा निर्धार

कराड (प्रतिनिधी) – सगेसोयर्‍यांबाबत अध्यादेश काढण्याचे आश्वासन देऊन शासनाने मराठा समाजाची फसवणूकच केली असल्याची संतप्त भावना कराडमधील मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. सत्ताधार्‍यांसह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून एक ते दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार मराठा समाज बांधवांनी केला आहे. कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांची गुरूवारी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मनोज … Read more

सातारा लोकसभेसह कराड दक्षिणेत कमळ फुलवणार

रिंगण सोहळा कोठे कोठे असतो… संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी- कराड  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये कोट्यावधींची विकासकामे झाली आहेत. ही विकासकामे आम्ही जनतेपर्यंत घेवून जात असून सातारा जिल्ह्यातील जनतेचा कौलही भाजपच्याच पाठीशी राहील, याची आपणास खात्री आहे. त्यामुळे 2024 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून येईल. त्याचबरोबर कराड दक्षिण … Read more