satara | पाचगणीत ४८.७६ टक्के मतदान

पाचगणी,  (प्रतिनिधी)- सातारा लोकसभा मतदारसंघातील पाचगणी शहरातील ९ बुथवर १०,०२० मतदारांपैकी ४,८८६ इतक्या मतदारांनी आपला हक्क बजावत ४८.७६ टक्के मतदान केले. सातारामतदारसंघात आमदार शशिकांत शिंदे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात खरी लढत झाली.शशिकांत शिंदे यांनी पूर्वीच्या जावळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. त्यामुळे जावळी- महाबळेश्वरमध्ये चुरशीने मतदान झाले. सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. … Read more

satara | महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार चुरशीचा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीने शरद पवार समर्थक शशिकांत शिंदे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारासाठी सातारा जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शिलेदार सक्रिय झाले असून महाविकास आघाडीचा उमेदवार पूर्ण ताकतीने निवडून देण्याची ग्वाही जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली करहर, ता. जावळी येथे … Read more