satara | मतदान जनजागृतीसाठी झेडपीकडून अभिनव उपक्रम

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघातील मागील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा जास्तीत जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने सातारा स्वीप कक्षामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप कार्यक्रमाच्या जिल्हा नोडल अधिकारी याशनी नागराजन यांच्या निर्देशानुसार प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वसामान्य लोकांच्या दळणवळणाच्या मार्गावर “ ७ मे २०२४ … Read more

मीच उभा आहे, असे समजून कार्यकर्त्यांनी काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

वाई – सातारा लाेकसभा मतदारसंघाल महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले असले तरी मीच उभा आहे, असे समजून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी येत्या दोन दिवसांत पायाला भिंगरी बांधून काम करावे. ही जागा जिंकायचीच आहे, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. येथील भाजी मंडईत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्यावतीने आयाेजित महायुतीचे उमेदवार उदयनराजे भाेसले यांच्या प्रचारसभेत ते बाेलत … Read more

satara | सातार्‍यात पहिल्या दिवशी अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल

सातारा (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवार राहुल गजानन चव्हाण (रा. वानेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज … Read more

satara | शशिकांत शिंदेंना आव्हान पेलण्याची संधी

सातारा, {श्रीकांत कात्रे} – अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदश्‍चंद्र पवार) सातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांंची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडीवर पडदा पडला असला तरी महायुतीच्या डावपेचांचे आव्हान महाआघाडीपुढे आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक नेते म्हणून परिचित असणाऱया शशिकांत शिंदे यांच्यापुढे वेगळेच आव्हान आहे. कारण आता एखाद्या विधानसभा मतदारसंघापुरते नव्हे तर सहा … Read more

satara | उदयनराजे यांची मतदारसंघात भिरकीट

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपच्यावतीने मी आहेच असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचाराची पूर्णतः आखणी करून मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रभागातील मतदार याद्यांनुसार लोकांशी गाठीभेटी, त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद आणि प्रमुख गावांमध्ये नागरिकांशी अनौपचारिक चर्चा अशा उपक्रमांवर उदयनराजे यांनी जोर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी उदयनराजे भोसले … Read more

शरद पवार गटाकडून आज दुसरी यादी जाहीर होणार ; सातारा, माढामधून मैदानात कोण उतरणार?

Sharad Pawar Group list।

Sharad Pawar Group list। लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येतीय. त्यातच आज शरद पवार गटाकडून आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत रावेर , भिवंडी , बीड , माढा आणि सातारा या पाच जागांचे उमेदवार दुसऱ्या यादीतून जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील घटक … Read more

satara | सातार्‍यात शरद पवारांचा निर्णय मान्य असेल

पाटण (प्रतिनिधी) – सातारा हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जिल्हा आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असेल. या मतदारसंघात यशवंत विचारांचा उमेदवार निवडून आणू, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. महाविकास आघाडीचा संवाद मेळावा पाटण येथे रविवारी झाला. त्यावेळी … Read more

satara | लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीदिनी उद्या भुईंज येथे व्याख्यान

भुईंज,  (प्रतिनिधी) – सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, किसन वीर साखर कारखाना व जिल्हा बँकेचे माजी चेअरमन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांच्या 86 व्या जयंतीनिमित्त भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रविवार, दि. 25 रोजी दुपारी 1 वाजता ग्रामीण साहित्यिक व वक्ते प्राचार्य रवींद्र येवले यांचे व्याख्यान होणा असल्याची महिती … Read more

साताऱ्याचा आगामी खासदार महायुतीचाच

सातारा – युतीच्या धर्माप्रमाणे सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे. महायुतीचे वरिष्ठ जो उमेदवार देतील, त्याला निश्‍चितच निवडून आणू. आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्याचा खासदार महायुतीचाच असेल, असा दावा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. आजपर्यंत खंडाळा तालुक्‍याला आमदार किंवा खासदारकीला कधीच प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, धनगर … Read more

सातारा – मोदीच होणार पंतप्रधान : चंद्रशेखर बावनकुळे

सातारा – लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार व सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदारही भाजपचाच असेल, असा ठाम विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यात व्यक्त केला. सदाशिव पेठेतील सराफ व्यावसायिक चंद्रशेखर घोडके यांच्या निवासस्थानासमोरील चौकात पक्षाची “संपर्क से समर्थन’ या अभियानाच्या निमित्ताने छोटी सभा झाली. यावेळी बावनकुळे बोलत होते. मोती चौक ते … Read more