बोगस सातबारा उताऱ्यांच्या आधारे घेतले दीड कोटीचे कर्ज

कुडाळ – बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कुडाळ, ता. जावळी येथील शाखेची सव्वा ते दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जावळी तालुक्‍यातील 49 जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाखाधिकारी सरोजकुमार भगत यांनी फिर्याद नोंदवली आहे. या 49 संशयितांनी बोगस सातबारे उतारे तयार करून, तलाठ्याच्या खोट्या सह्या केल्या. खोटे शिक्‍के वापरून, हे उतारे खरे … Read more

Pune : मावळ तालुक्‍यातील 692 सातबारा उताऱ्यांमध्ये त्रुटी

वडगाव मावळ (किशोर ढोरे)- सातबारा उताऱ्यांचे डिजिटलायझेशन झाल्यानंतर मावळतील 692 सातबारा उताऱ्यावरील नावे व क्षेत्र चुकीचे आल्याच्या तक्रारी मावळ तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने मावळ तहसीलदार यांनी संबंधितांच्या तक्रारींवर सुनावणी घेऊन आतापर्यंत 247 सातबारा उताऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तर उर्वरित 445 सातबारा उताऱ्यांच्या दुरुस्तीचे काम तहसीलदार यांच्याकडून सुनावणी घेऊन करण्यात … Read more

पुणे : चुका तलाठ्यांच्या, जाच नागरिकांना

पुणे (गणेश आंग्रे) – हस्तलिखित सात-बारा उताऱ्यांवरील क्षेत्र आणि डिजिटल सात-बारा उताऱ्यांवरील क्षेत्रात तफावत, सात-बारा उताऱ्यावरील नावांमध्ये चुका अशा त्रुटी असलेल्या सात-बारा उताऱ्यांची संख्या जिल्ह्यात 7 हजार 523 आहे. डिजिटल सात-बारा उताऱ्यांमधील तलाठ्यांच्या चुकांचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील दोन -तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही तहसीलदारांकडून चूक दुरुस्तीचे आदेश होत नाहीत, असा अनुभव … Read more

कृषि विभागाच्या लक्ष्मी योजनेत घरातील महिलांचे नाव सातबाऱ्यावर लावा – कृषिमंत्री भुसे

नाशिक : महिला शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाच्या योजना राखीव ठेवण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ व महिलांच्या सन्मानासाठी ‘लक्ष्मी’ योजनेत सातबाऱ्यावर त्यांचे नाव लावावे, असे आवाहन राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. धन्वंतरी सभागृह शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी इमारत, महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठ येथे आयोजित महिला शेतकरी परिसंवाद व आत्मा प्रकल्पात … Read more

पुणे : सात-बारा उताऱ्यावरील 7 हजार नोंदी प्रलंबित

पुणे – जिल्ह्यात सातबारा उताऱ्यावरील 7 हजार 155 इतक्‍या नोंदी प्रलंबित आहेत. या नोंदी निकाली काढण्यासाठी येत्या बुधवारी (दि.9) मंडलस्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडल स्तरावर आयोजित करण्यात येऊन जनतेच्या प्रलंबित, साध्या, वारस, तक्रारी फेरफार नोंदी निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील महिन्यात झालेल्या अदालतीमध्ये 3 … Read more

भामा-आसखेड प्रकल्पासाठीचे शेतकर्‍यांच्या सातबाऱ्यावरील पुनर्वसनाचे ‘शेरे’ उठविणार – आमदार अशोक पवार

वाघोली (प्रतिनिधी) : हवेली तालुक्‍यातील 16 गावातील शेत जमिनीवर टाकलेले शेरे त्वरित हटवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची भेट घेऊन मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत शेरे हटविण्याच्या प्रस्तावाची प्रक्रिया पुढील दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले अशी माहिती शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली. भामा-आसखेड धरणाचा डावा कालवा केवळ कागदोपत्रीच असल्याने … Read more

शेतकऱ्यांना घरपोच मिळणार ‘सातबारा’; महसूल विभागाचा उपक्रम

पुणे – महसूल व वनविभाग तसेच जमाबंदी आयुक्त व संचालक भुमिअभिलेख यांचे निर्देशानुसार व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपासून सुधारित नमुन्यातील डिजिटल स्वाक्षरीत गाव नमुना सातबाराचे मोफत घरपोच वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. भोर तालुक्यात एकूण … Read more

सात-बारा, प्रॉपर्टी कार्डमध्ये नोंद अशी दुहेरी पद्धत

पुणे –नगरभूमापन हद्दीत बिनशेतीच्या नोंदी प्रॉपर्टी कार्डवर तर शेती मिळकतीच्या नोंदी या सात-बारा उताऱ्यावर तलाठ्यांकडून घेतल्या जातात. अशा प्रकारे अभिलेखाची दुहेरी नोंद पद्धत अस्तित्वात असल्यामुळे सात-बारा उतारा व प्रॉपर्टी कार्डवरील नोंदी यामध्ये विसंगती दिसून येतात. तसेच या दोन्ही नोंदीवरून हस्तांतरणाचे व्यवहार होऊन फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहेत. यापार्श्‍वभूमीवर नगर भूमापन हद्दीतील शेती मिळकतीसह सर्व मिळकतीच्या … Read more

सात-बारा उतारा आजपासून नव्या स्वरूपात

पुणे- नागरिकांना सेवा सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात. त्याच बरोबर काही कायदे रद्दही करावे लागतात. आजपासून नागरिकांना नवीन स्वरूपात सात-बारा उतारा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनाचे … Read more

सातबारातील बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती मुंबई : जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. मंत्री … Read more