औद्योगिक उत्पादनात समाधानकारक वाढ

नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मॅन्यफॅक्‍चरिंग क्षेत्रावर फारसा परिणाम झालेला नाही असे दाखविणारी आकडेवारी आज केंद्र सरकारने जाहीर केली. जून महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन तब्बल 13.6 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी लॉक डाऊनमुळे जून महिन्यात औद्योगीक उत्पादन वाढण्याऐवजी 16.6 टक्‍क्‍यांनी कमी झाले होते. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादनाचा महत्त्वाचा घटक … Read more

डिजिटल प्रसारण माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश समाधानकारक

मुंबई : डिजिटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश असणे ही बाब समाधानकारक आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच काढण्यात आली असून केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे यावर नियंत्रण असणार आहे. देशातील विविध माध्यमे कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या नियंत्रणाखाली व त्यांच्या नियमांच्या अखत्यारित राहून काम करत असतात. ओटीटी प्लॅटफोर्मस्‌वर मात्र … Read more

देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येतीय – पंतप्रधान

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे ढाळसात असल्याचा आरोप वेळोवेळी विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राला पंतप्रधानांनी नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी “देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येत आहे. अलीकडच्या सुधरणावादी निर्णयांमुळे जगाला संकेत मिळाले आहेत की नवा भारत बाजाराच्या ताकदींवर विश्वास ठेवतो,” … Read more