satara | रकुल कार्तिकेय शनिवारी राष्ट्रवादी पवार गटात प्रवेश करणार

सातारा, (प्रतिनिधी) – कोणत्याही जाती धर्माला थारां न देणाऱ्या राष्ट्रवादी पवार गट पक्षामध्ये येत्या ४ मे रोजी आपण प्रवेश करत आहोत. पक्ष माझ्यावर जी जबाबदारी दिली ती स्वीकारून ती जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी माहिती स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांनी पत्रकार परिषदेत दिली. रकुल कार्तिकेय पत्रकार परिषदेत … Read more

पुणे जिल्हा : ओबीसी समाज शनिवारी आंदोलन करणार

जिल्हाध्यक्ष अनिल लडकत यांची माहिती काऱ्हाटी – बारामती जेजुरी पुणे मार्गावरील लोणी पाटी येथे शनिवारी ओबीसी समाज शनिवारी (दि.16) लोणी पाटी येथे रस्ता रोको करणार असल्याची माहिती महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत यांनी दिली. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात येऊ नयेत, ओबीसी समाज पूर्वापार जातिव्यवस्थेनुसार व चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार मागासलेला आहे. ओबीसी आरक्षण … Read more

Vidarbha : मुख्यमंत्री शिंदेसह उद्या उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार गडचिरोलीत, जाणून घ्या कारण…

मुंबई :- ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. ८ जुलै) गडचिरोली येथे उपस्थित राहणार आहेत. यासाठी गडचिरोली शहरालगतच्या कोटगल एमआयडीसीच्या क्रीडांगणावर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ, दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक … Read more

काय सांगता..! शनिवारच्या दिवशी ‘हे’ खास उपाय केल्याने शनिदेव होतील प्रसन्न…

पुणे – आज शनिवार… हा दिवस शनिदेवांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शनिदेवाची मनोभावे पूजा केली जाते. शनिदेवांना कर्म फळ देणारे म्हटले जाते. श्रद्धाळूंचा असा विश्वास आहे की शनिदेव प्रत्येक सजिवाला कर्माप्रमाणे फळ आणि पुरस्कार देतो. मात्र, हे फळ कधी आणि कसे द्यायचे याचा निर्णय संपूर्णतः भगवान शनिदेव घेतो. कोणाचेही कर्म शनिदेवापासून लपून राहूशकत नाही. … Read more

पुण्यात शनिवार, रविवारीही ‘दस्त नोंदणी’

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -दस्त नोंदणीसाठी काही दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारी व रविवारी सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच सकाळी साडेसात वाजल्यापासून ते रात्री पावणे नऊपर्यंत नागरिकांना दस्त नोंदणी करता येणार आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीच्या दिवशी तसेच सोयीच्या वेळेनुसार दस्त नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी दिली. करोनाच्या … Read more

#Horoscope 11 june 2022 : आजचे भविष्य (शनिवार, 11 जून 2022)

मेष : आत्मविश्‍वास वाढेल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. सुयश मिळेल. मिथुन : आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. गुरुकृपा लाभेल. कर्क : धार्मिक कार्याकडे ओढा राहील. नवीन दिशा सापडेल. सिंह :सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. कन्या : भाग्यकारक घटना घडेल. मनोरंजनाकडे कल राहील. तूळ : वैचारिक आणि बौद्धीक परिवर्तन घडेल. … Read more

पुणे: शनिवारवाड्यात कचरा पेटवला

पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष; पर्यटकांचे आरोग्यही धोक्‍यात पुणे – पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या शनिवारवाडा परिसरात झाडांचा कचरा जाळला जात आहे. आतील बाजूला मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. या प्रकारांबाबत पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुरातत्व विभागाने तातडीनं या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. शनिवारवाड्याची देखभाल आणि नियोजन पुरातत्व विभागाकडे आहे. तर, बाहेरील परिसराची स्वच्छता … Read more

पुणे | वडगावशेरीत शनिवारी कायदे विषयक जनजागृती शिबिर

पुणे – पॅन इंडिया विधी साक्षरता अभियान अंतर्गत वडगावशेरी येथे उद्या (दि. 13) कायदेविषयक शिबिर होणार आहे. येथील विठ्ठलवाडी मम्गल कार्यालय येथे सायंकाळी 6.30 वाजता हे शिबिर होणार आहे.  यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत उपस्थित राहणार आहेत.  यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष … Read more

बॅडमिंटन स्पर्धेस शनिवारपासून प्रारंभ

पुणे – महाराष्ट्रीय मंडळातर्फे धनंजय दामले स्मृती जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या शनिवारपासून सुरू होत असून सोमवारी अंतिम सामना होणार आहे. पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने होत असलेली ही स्पर्धा महाराष्ट्रीय मंडळाच्या केळकर भोपटकर सभागृहातील बॅडमिंटन संकुलात कोविडबाबतच्या नियमांचे पालन करून खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 13, 15, 17 वर्षांखालील … Read more

डेक्कन जिमखाना टेनिस सोशल स्पर्धेस शनिवारपासून प्रारंभ

पुणे – डेक्कन जिमखाना टेनिस विभागातर्फे आयोजित अतुल रुणवाल मेमोरियल डेक्कन जिमखाना टेनिस सोशल स्पर्धा येत्या शनिवारपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत 130 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर होणार आहे. डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्‍विन गिरमे यांनी सांगितले की, क्‍लबचे सदस्य अरुण रुणवाल यांचे करोनामुळे निधन झाले होते. … Read more