Covid-19 | राज्यात काल दिवसभरात साडेआठ लाखांवर लाभार्थ्यांना लस

मुंबई  : राज्यात काल (दि. 9 आॅक्टोबर, शनिवार) दिवसभरात सुमारे साडेआठ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोविड-19 लस देण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज दिली. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘मिशन कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात … Read more

ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात दर शनिवारी न्यायालय सुरू

पुणे – ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दर शनिवारी न्यायालय सुरू राहणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी न्यायालयला सुट्टी असते. मात्र, या दोन्ही महिन्यांत दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी न्यायालय सुरू राहणार आहे. याबाबतचा आदेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी काढला. 12, 15, 17 आणि 18 एप्रिल रोजी न्यायालय बंद होते. त्या दिवसांचे कामकाज भरून काढण्यासाठी … Read more

नगर: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, शरद पवार शनिवारी नगरमध्ये

नगर-करमाळा महामार्गाच्या प्रस्तावित कामाचे भूमिपूजन चारपदरी रस्त्याचे दोन टप्प्यांत होणार काम नगर – नगर-करमाळा महामार्ग, शहर बाह्यवळण रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ येत्या शनिवारी (दि. 2) होत असून, त्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर येत आहेत. नगर … Read more

आजचे भविष्य (शनिवार,4 सप्टेंबर 2021)

मेष :निर्णय योग्य ठरतील. मानसन्मान मिळेल.आनंदी व उत्साही दिवस. कामात प्रतिष्ठा मिळेल. वृषभ : श्रमसाफल्य. कामात हुरूप वाढेल.कामात व्यग्र राहाल. कामाचा आनंद मिळेल. मिथुन : अपेक्षा पूर्ण होतील. चांगली बातमी समजेल.खिशावर ताण येईल. पैशाचे गणित कोलमडेल. कर्क : अव्यवहारी वागू नका. भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्या. अपेक्षित बदल कराल. कामे वेळेत पूर्ण होतील. सिंह : जुनी … Read more

कुस्ती निवड चाचणी शनिवारी होणार

पुणे – राष्ट्रीय तालीम संघ पुणे यांच्या वतीने व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने तीसरी 23 वर्षांखालील फ्री स्टाईल व ग्रीकोरोमन मुले आणि मुली यांसाठी राज्य कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजीराव बुचडे यांनी दिली. ही निवड चाचणी शनिवार दि. 28 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ येथे … Read more

आजचे भविष्य ( शनिवार, १० जुलै २०२१)

मेष : कामाचे व वेळेचे नियोजन करून घर व व्यवसाय नोकरीत आघाड्या सांभाळाव्या लागतील. वृषभ : स्वतः जीवनाचा आस्वाद घेऊन त्यात सभोवतालच्या व्यक्तिंनाही त्यात सामील करून घ्याल. मिथुन : एखादया गोष्टीचा साकल्याने विचार करून मगच ती हाती घ्याल. कामात सातत्यता ठेवणे गरजेचे आहे. कर्क : व्यवसायात विरोधकांचा विरोध मावळेल व ते मित्रत्वाची भाषा बोलतील. प्रियजनांचा … Read more

कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज शनिवारी सुरू

पुणे( प्रतिनिधी) – करोनामुळे रखडलेल्या दाव्यांच्या पार्श्‍वभूमीवर शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज उद्या (दि. 10) सुरू राहणार आहे. नेहमी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी कामकाज बंद असते. मात्र, उद्या सकाळी 11 ते दुपारी दीड तर कार्यालयीन कामकाज दुपारी दोन पर्यंत पार सुरू राहणार आहे, अशी माहिती कौटुंबिक न्यायालयातील दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष अॅड. वैशाली चांदणे … Read more

नेमबाजी संघाची शनिवारी निवड

नवी दिल्ली  – जपानमध्ये येत्या जुलैमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघाची निवड येत्या शनिवारी होणार आहे, अशी माहिती भारतीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी दिली. देशात अद्याप करोनाचा धोका कायम असल्यामुळे मूळ संघाबरोबरच दोन राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात येणार आहे. भारताचे पंधरा खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, केवळ विश्‍वकरंडक नेमबाजी … Read more

गावसकरांचा सन्मान : आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सव

अहमदाबाद – भारताचे सर्वकालीन महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी शनिवारी (6 मार्च) आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा केला. गावसकर यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला शनिवारी पन्नास वर्षे पूर्ण झाली. या महत्त्वाच्या घटनेचे औचित्य साधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांचा भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी सन्मानचिन्ह देत सत्कार केला. तिसऱ्या दिवसाच्या … Read more

आजचे भविष्य (शनिवार २३,जानेवारी २०२१)

मेष :  पैशाची स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम केलेत तर समाधान मिळेल. वृषभ : पैशाच्या मोहापासून लांब राहिलात तर त्रास होणार नाही. कामात गुप्तता राखलीत तर लाभ होईल. मिथुन : घरात डोके शांत ठेवून विचार कराल. वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे मन आनंदी राहील. कर्क : कामामुळे मान व प्रतिष्ठा मिळेल. आरोग्य सुधारेल. मनाला … Read more