पवारांच्या बारामतीत शनिवारपासून…

बारामती (पुणे) – बारामती शहर व तालुक्‍यातील खासगी तसेच शासकीय सुमारे 3 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना शनिवारी (दि. 16) पासून करोना लसीकरणास सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. त्यामुळे बारामतीकरांसाठी ही गुडन्यूज ठरली आहे. बारामती तालुक्‍यातील 1 हजार 278 शासकीय आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील 2 … Read more

आजचे भविष्य (शनिवार, दि. २ जानेवारी २०२१)

मेष : व्यवसायात कामात आलेल्या अडथळ्यांना पार करून वेळप्रसंगी धोका पत्करून पुढे जाण्याचा प्रयत्न राहील. वृषभ : योग्य व्यक्‍तिंची भेट घेऊन कामे मिळवाल व कामे मार्गी लागतील. घरात वातावरण चांगले राहील. मिथुन : व्यवसायात समोर मिळालेल्या संधीचा जास्त लाभ घ्या. कलाकार, खेळाडूंना त्यांचे क्षेत्रात मागणी राहील. कर्क : नको त्या कामात बराच वेळ जाईल. सरकारी … Read more

पुण्याच्या काही भागांत शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे- शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा शनिवारी (दि. 26) बंद ठेवण्यात येणार आहे. पर्वती, बंडगार्डन व नवीन लष्कर जलकेंद्र अखत्यारीतील पाइपलाइनच्या देखभाल-दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारपासून (दि. 27) या सर्व भागातील पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.   … Read more

सातारा : जिल्ह्यात शनिवारी 977 नवीन रूग्णांचे निदान

सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 977 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 38 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. करोनाबाधितांचा तालुकावार तपशील पुढीलप्रमाणे आहे. :- सातारा तालुक्यातील सातारा 48, सातारा शहरातील मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 6, शनिवार पेठ 2, रविवार पेठ … Read more

रॉकीच्या जाण्याने आम्ही एक प्रामाणिक योद्धा गमावला – गृहमंत्री

३६५ गुन्हे उघडकीस आणणाऱ्या ‘रॉकी’ला अखेरचा निरोप बीड – येथील पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे शनिवारी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. रविवारी बीड पोलिसांनी त्यांच्या मदतनीस रॉकीला साश्रू नयनांनी आणि सर्व सन्मानाने अंतिम  निरोप दिला.   यावेळी शहीद श्वान सेनानीला शोकाकूल बीड पोलीस परिवाराकडून शोक सलामी … Read more

सातारा : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 251 जण बाधित

 जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 7 हजार 343 वर पोहचली.. सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 251 जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले. त्यापैकी 37 रिपोर्ट सायंकाळी तर 214 रिपोर्ट रात्री उशिरा आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 7343 झाली आहे. करोनामुळे शनिवारी 12 जणांचा म्रुत्यू झाल्याने आतापर्यंत 226 करोना रुग्णांचा बळी गेला आहे. रात्री उशिरा आलेल्या अहवालातील 214 … Read more

राज्यात शनिवारी कोरोनाच्या ३ हजार ८७४ नवीन रुग्णांचे निदान

रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : कोरोनाच्या ३ हजार ८७४ नवीन रुग्णांचे निदान शनिवारी( दि.२०) झाले असून सध्या राज्यात ५८ हजार ५४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्के एवढा आहे. राज्यात शनिवारी १३८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६४ हजार … Read more

जय श्रीराम…! शनिवारपासून दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिकेचे पुनर्प्रक्षेपण

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता घरी बसलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी, २८ मार्चपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रचंड गाजलेल्या रामायण मालिकेचे पुनर्प्रक्षेपण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली. जनता की मांग पर कल … Read more

उद्या पुणे आरटीओ कार्यालयात अपॉइंटमेंट असणाऱ्यांसाठी गुड न्यूज!

पुणे : राज्य सरकारच्या निर्णयानुसार काही दिवसापूर्वी शासकीय कार्यालयांना पाच दिवसाचा आठवडा जाहीर करण्यात आला. मात्र, उद्या शनिवारी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरु राहणार असल्याचे, आरटीओ प्रशासनाने सांगितले आहे. राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्याने त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु होणार आहे. मात्र, आरटीओ कार्यालयात काही नागरिकांनी शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी, पक्की अनुज्ञप्ती चाचणी, योग्यता प्रमाणपत्र … Read more