अभिनेत्री सुरुची आडारकरची ‘या’ मालिकेत एन्ट्री; खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार

Suruchi Adarkar : अभिनेत्री सुरुची आडारकर (Suruchi Adarkar) आणि अभिनेता पियुष रानडे यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पियुष रानडे तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर आता सुरुची पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लग्नानंतर आता सुरूचीने कामाला सुरुवात केली असून … Read more

Television : त्रिनयना देवीच्या रहस्याचं गूढ अजून वाढणार!

Television : आजोबांना शिक्षा होणार, मनोरमाने दिलेल्या शापामुळे त्यांचा मृत्यू अटळ आहे, परंतु हे सगळं घडणार कसं, त्रिनयना देवी नेत्राला या संबंधित घटनांचे संकेत देऊन काय सांगू पाहतेय, हे सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत (  Satvya Mulichi Satvi Mulgi   ) पहायला मिळणार आहे. ३० सप्टेंबरला त्रिनयना देवी आजोबांच्या बाबतीत नेमकं काय रहस्य विनते आहे. … Read more

मनोरमाच्या रहस्याचा गुंता सोडवण्यासाठी नेत्रा काय करेल?

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत सध्या मनोरमाच्या रहस्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवून ठेवली आहे. नुकतंच मालिकेत हे दाखवण्यात आलं की नेत्राला कळतं, इंद्राणीला त्रिनयना देवीचं वरदान आहे आणि इंद्राणीच मनोरमाची मुलगी आहे. त्यामुळे नेत्राला इंद्राणीविषययी सहानुभूती वाटू लागते. इंद्राणी या घरात का आलीय, तिचा हेतू काय याबद्दल नेत्राला ज्या गोष्टी कळू लागतात त्याबद्दल नेत्रा अव्दैतलाही सांगून … Read more

अव्दैत-नेत्रा मनोरमाचं रहस्य शोधणार

सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने नुकतेच ३०० भाग पूर्ण केले असून मालिकेत दर आठवड्याला उत्सुकता वाढवणारं नवं वळण पहायला मिळतं. सध्या मनोरमा कोण या प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्राला कोड्यात टाकलं आहे. मनोरमा कोण आहे, याविषयी टप्याटप्याने प्रेक्षकांना एकेक गोष्ट ही मालिका पाहताना कळत आहे. मनोरमाच्या रहस्याविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांची ओढ पाहून २० ऑगस्टच्या महाएपिसोडची रचना … Read more