…म्हणून दादानं लॉर्ड्सच्या गॅलरीत चक्क टी-शर्ट काढत सेलिब्रेशन केलं होत

नवी दिल्ली – 13 जुलै 2002. नॅटवेस्ट मालिकेचा अंतिम सामना आणि समोर इंग्लंडसारखा बलाढ्य संघ. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड टीमला धूळ चारली. मोहम्मद कैफ आणि झहीर खान यांच्या त्या विजयाचे चित्र आजही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा आज वाढदिवस त्यानिमित्त जाणून घेणार आहोत गांगुलीची … Read more

भारतीय संघ पुन्हा एकदा टी-20 विश्वचषक जिंकेल : सौरभ गांगुली

आयसीसी टी ट्वेंटी विश्वकपाला सुरूवात झाली आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तान विरूध्द खेळणार आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळच्या सुमारास होणार आहे. पाकिस्तानसोबत भारताचा इतिहास चांगला आहे. पाकिस्तानचा संघ पण चांगला आहे. पण तणावातील सामना भारत नेहमीच जिंकत आला आहे. म्हणूनच हा सामना खूप निर्णायक ठरतो. पण २०१७ च्या चॅम्पियन्स … Read more

हरभजनसिंगच्या 15 विकेट्‌सनी घडला होता चमत्कार!

चेन्नई – स्टीव्ह वॉच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाचा अजिंक्‍य संघ वर्ष 2001 मध्ये भारतावर वर्चस्व गाजवायला आला होता. या मालिकेत मुंबई येथे झालेली पहिली कसोटी दहा विकेट्‌सने जिंकून ऑस्ट्रेलियाने दिमाखात मालिकेत आघाडी घेतली होती. कोलकता येथे झालेली दुसरी कसोटीही भारताच्या हातून जाणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, राहूल द्रविड (180) आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या (281) दमदार फलंदाजीने … Read more

गांगुली यांच्या भाजप प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा नाही

कोलकाता – येत्या 7 मार्चला पश्‍चिम बंगालमध्ये ब्रिगेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेळावा होणार आहे. माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली या मेळाव्यात सामील होणार असल्याची शक्‍यता आहे. तसेच सौरव गांगुली या कार्यक्रमादरम्यान भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी देखील चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान भाजपचे पश्‍चिम बंगालचे प्रमुख दिलीप … Read more

भारत-इंग्लंड डे-नाईट कसोटी अहमदाबादला

कोलकता – भारत आणि इंग्लंडदरम्यानची पहिली दिवसरात्र कसोटी (डे-नाईट टेस्टमॅच) आगामी वर्षात अहमदाबाद येथे होईल, अशी माहिती भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली आहे. त्यामुळे या दोन देशांदरम्यान पहिली “पिंक बॉल टेस्ट’ कोठे होणार याविषयीची अनिश्‍चितता संपली आहे. या कालावधीत पाच कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. आगामी वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडचा … Read more

#IPL2020 : करोनाचा परिणाम आयपीएलवर नाही

मुंबई/नागपूर – कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील विविध क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक एकीकडे पूर्णपणे कोलमडलेले असताना दुसरीकडे, भारतातील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मात्र पूर्वनियोजित रूपरेषेनुसारच सुरू होईल, असा ठाम विश्‍वास बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी व्यक्त केला. भारतातील व विदेशातील अव्वल खेळाडूंचा सहभाग असणारी व गर्भश्रीमंतीचे दालन सताड उघडून देणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या आवृत्तीला दि. 29 मार्चपासून … Read more

बीसीसीआयने केली गांगुलीची पाठराखण

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लोकपाल डी. के. जैन यांनी बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरभ गांगुलीच्या दुहेरी हितसंबंधांप्रकरणी शनिवारी सुनावणी घेतली. या वेळी बीसीसीआयने ठामपणे गांगुलीची बाजू घेतली असून, जैन यांनी गांगुलीकडे सदर प्रकरणी लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) गांगुलीची पाठराखण करण्यात येत असून हितसंबंधाचा … Read more