पुणे जिल्हा | डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा

सविंदणे (वार्ताहर) – कवठे येमाई (ता. शिरूर) येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. या होणार्‍या प्रकारामुळे नागरिक पुरते वैतागले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा असे म्हणत नागरिकांनी थेट आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकले आहे. प्रसुती झालेल्या महिलेला मंगळवारी (दि.30 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास उपचार न … Read more

पुणे जिल्हा | घाटातील हाणामारीत तरूणाचा मृत्यू

सविंदणे (वार्ताहर)- मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे बैलगाडा शर्यत घाटातच वडिलोपार्जित जमिनी वाटपाच्या कारणावरून चुलता व चुलत भावाने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ३५ वर्षे तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली. दरम्यान, घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संजय रखमा शिंदे (वय … Read more

पुणे जिल्हा | शिरूर तालुक्यात एकाचा विहिरीत बुडून मृत्यू

सविंदणे, (वार्ताहर)- धुलिवंदनाचा सण साजरा केल्यानंतर विहिरीवर पोहायला गेलेल्या एका युवकाचा कठड्यावरुन तोल जाऊन विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे. तर या घटनेचा धसका घेऊन त्याच्या एका घाबरलेल्या मित्राने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या दोन्ही घटनांबाबत शिरूर पोलिसांनी स्वतंत्रपणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विहिरीत … Read more

पुणे जिल्हा | पीककर्जाची फक्त मुद्दल वसूल करा

सविंदणे, {अरुणकुमार मोटे} – सन २०२३-२४ च्या कालावधी मध्ये पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून फक्त मुद्दल जमा करण्याचा आदेश सहकार विभागाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेला दिला आहे. त्यामुळे ६ टक्के व्याज शेतकऱ्यानी भरु नये. ज्या शेतकऱ्यांनी व्याजाची रक्कम भरली आहे. त्यांना ती परत मिळणार असल्याचे कवठे येमाई, जांबुत येथील कर्ज विकास आधिकारी राजेंद्र चाटे यांनी सांगितले … Read more