संजय सिंह यांना अखेर जामीन मंजूर ; ६ महिन्यानंतर येणार तुरुंगाबाहेर, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झाली होती अटक

Sanjay Singh bail approved।

Sanjay Singh bail approved। आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अखेर जामीन मिळालाय. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केलाय. दिल्ली दारू धोरणाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी ते ६ महिने तुरुंगात होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार संजय सिंह यांना राजकीय कार्यातही सहभागी होता येणार आहे. ६ महिन्यांपासून होते तुरुंगात Sanjay Singh bail approved। सर्वोच्च न्यायालयाचे … Read more