पिंपरी | शिष्यवृत्तीत नवीन समर्थ विद्यालयाचे यश

तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात झालेल्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे. नवीन समर्थ विद्यालयाचा प्रणव वाघमोडे या विद्यार्थ्याने प्रवर्गात जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच, मृदुल भवर या विद्यार्थिनीने … Read more

nagar | न्यू इंग्लिश स्कूलच्या सोंडकर, सोबल, शिंदे यांना शिष्यवृत्ती

पारनेर, (प्रतिनिधी) – येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात एनएमएमएस परीक्षेत बसलेल्या 86 विद्यार्थ्यांपैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. 42 विद्यार्थी हे सार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले असल्याची माहिती प्राचार्य बाळासाहेब करंजुले यांनी दिली. पारनेर येथील इंग्लिश स्कूल विद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले जाते. त्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी कशी केली … Read more

Pune: महापालिकेची शिष्यवृत्ती रखडली?

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका महापालिकेच्या दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थीच्या शिष्यवृत्तील बसला आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागाडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या मुलांच्या कागदपत्रांची तपासणी करून ही बिले लेखापाल विभागाकडे पाठविली आहेत. मात्र, आता आचारसंहिता लागू झाल्याने ही बिले थांबविली जाणार आहेत. आचारसंहितेच्या काळात थेट लाभ देता नसल्याने अनेक मुलांना आता लोकसभा निवडणुकीनंतरच शिष्यवृत्ती मिळणार आहे. … Read more

PUNE: पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दि. १८ फेब्रुवारीला राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवार (दि.२) फेब्रुवारीपासून शाळेच्या लाॅग-इन आयडीवर उपलब्ध करुन देण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांडून हॉल तिकीट प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन परिषदेचे उपायुक्त संजयकुमार … Read more

PUNE: महापालिकेच्या शिष्यवृत्ती वाटपास सुरुवात

पुणे – महापालिकेकडून शहरातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत मुलांना दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीची बिले तयार झाली असून पुढील दोन ते तीन दिवसात सुमारे दीड हजार मुलांच्या खात्यात डीबीटीद्वारे शिष्यवृत्तीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली. या वर्षी दहावीसाठी ८ हजार २८७ तर बारावीसाठी २ हजार ५५४, असे … Read more

पुणे : अटी शिथिल करून सरसकट शिष्यवृत्ती द्यावी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पुणे – राज्‍य सरकारने बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना अटी शिथिल करून सरसकट शिष्यवृत्ती देण्याची गरज आहे, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी … Read more

PUNE: कचरावेचकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कचरावेचकांच्या मुलांना थकित शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसाठी कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पुणे – कचरावेचकांच्या मुलांची गेल्या ३ वर्षांपासूनची थकित शिष्यवृत्ती ३१ डिसेंबरपर्यंत मिळावी यासाठी कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कचरावेचकांचा साधारणत: वार्षिक कमाईतील १० ते ४० हजार रुपये इतका खर्च हा शिक्षणावर होतो. कचरावेचक हा खर्च … Read more

पुणे जिल्हा : तब्बल 4 हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती गमावणार?

महाविद्यालयांकडून अर्ज पडताळणीस टाळाटाऴ : पालक संतापले पुणे – पुणे विभागीय शिक्षण सहसंचालकांनी वांरवार सूचना देऊनही महाविद्यालयांकडून त्याची तात्काळ गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची बाब उघड झालेली आहे. अर्जच प्रलंबित पडल्यामुळे संबंधित विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यासाठी एकूण 4 हजार 101 विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणीसाठी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित … Read more

शिष्यवृत्तीपासून 2,400 विद्यार्थी वंचितच

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊनही गरीब गरजू 2 हजार 402 विद्यार्थी दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचितच राहिले आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याची माहितीच दिली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यावरुन शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना … Read more

राज्यातील क्रीडा क्षेत्राला येणार बळकटी; अजित पवार यांचे शिष्यवृत्तीत वाढीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मुंबई  – राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या बळकटीसाठी तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा नियोजन आराखड्यातील तीन टक्के निधी क्रीडा विभागासाठी राखून ठेवण्यात यावा. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत … Read more