satara | नागनाथ विद्यामंदिराचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

पुसेगाव, (प्रतिनिधी) – बुध ता. खटाव येथील श्री नागनाथ विद्यामंदिरमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी (एन एम एम एस ) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थिनींनी गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तन्वी विकास पात्रेकर, श्रेया वैभव लोहार, अस्मिता चंद्रकांत चव्हाण या विद्यार्थिनींनी गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या विद्यार्थिनींना प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती … Read more

PUNE: पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा दि. १८ फेब्रुवारीला राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवार (दि.२) फेब्रुवारीपासून शाळेच्या लाॅग-इन आयडीवर उपलब्ध करुन देण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांडून हॉल तिकीट प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन परिषदेचे उपायुक्त संजयकुमार … Read more

पुणे जिल्हा : लडकत अकॅडमी स्कॉलरशिप परीक्षा उत्साहात

राज्यभरातून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद : गुरुवारी निकाल बारामती – येथील लडकत अकॅडमीने आयोजित केलेल्या पहिल्या टप्प्यातील स्कॉलरशिप परीक्षेला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुसर्‍या टप्प्यातील परीक्षा दि. 14 जानेवारी रोजी होणार असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक नामदेव लडकत यांनी केले आहे. स्कॉलरशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले करणार्‍या लडकत अकॅडमीची स्कॉलरशिप परीक्षा रविवारी … Read more

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अकरा हजार 355 विद्यार्थी

पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा आज (रविवार) होणार आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी झाली आहे. या परीक्षांसाठी 80 केंद्रांवर एकूण 11 हजार 355 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यापूर्वी 20 तारखेला ही परीक्षा घेण्याचे नियोजन होते. मात्र, राज्यातील विविध जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीने परीक्षा पुढे … Read more

शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै रोजी

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. यादृष्टीने परीक्षा परिषदेने तयारी सुरू केली आहे. राज्यात सर्व परीक्षा केंद्रावर एकाच वेळी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी परीक्षा केंद्र निश्‍चितीचे कामकाज पूर्ण केले आहे. या परीक्षेसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी , शिक्षण निरीक्षक … Read more

शिष्यवृत्ती परीक्षाही रद्द होण्याची शक्यता

पुणे : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 23 मे रोजी घेण्यात येणारी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षाही रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येवू लागली आहे. सीबीएसई, सीआयएससीई बोर्डाने इयत्ता दहावीच्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य शासनाने महाराष्ट्र बोर्डाची दहावीची जूनमध्ये होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. एमपीएससी, नेट … Read more

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

  येथे पाहता येणार निकाल www.mscepune.in https://puppss.mscescholarshipexam.in पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 16 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल शुक्रवारी अखेर जाहीर झाला. दरवर्षी जूनमध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर होतो. यंदा करोनामुळे तब्बल चार महिने लांबणीवर पडला. विद्यार्थी, पालक, शाळा यांच्याकडून निकालाबाबत परीक्षा परिषदेकडे सतत विचारणा होत … Read more

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल

10 ऑक्‍टोबरपर्यंत लागणार : इयत्ता पाचवी, आठवीपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 16 फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या परीक्षेचा अंतरिम निकाल 10 ऑक्‍टोबरपर्यंत लावण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 9 लाख 71 हजार 764 विद्यार्थ्यांची नोंदणी … Read more