पुणे जिल्हा | स्कूल बसचालकाकडून महिलेवर अत्याचार

शिक्रापूर, (वार्ताहर)- शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या बसमधून ने आण करणाऱ्या एका बस चालकाने विद्यार्थ्याच्या आईवरच लग्नाच्या आमिषाने अत्याचार केला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे श्रीकांत मिनानाथ जगदाळे (रा. करडे ता. शिरुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. शिक्रापूर येथील एका शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बसमधून ने आण करीत … Read more

वाघोली: अपघातातील स्कुलबस चालकासह स्कुलवरही कारवाई करावी – पालकांची मागणी

वाघोली  – वाघोली येथील रायजिंग स्टार स्कूलच्या स्कुल बसचा केसनंद-वाडेबोल्हाई रोडवर झालेल्या अपघाताला जबाबदार असणाऱ्या बस चालकासह स्कूलवर देखील कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी लोणीकंद पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या मनावर खोल परिणाम झाला असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. चालकाचा बेजबाबदारपणा व भरधाव वेगाने बस चलविल्यामुळेच बसचा अपघात झाला. … Read more

स्कूल बस चालकाकडून विद्यार्थीनीवर बलात्काराचा प्रयत्न

नेल्लोर : आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून स्कूल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली. या प्रकाराने विद्यार्थ्यांच्या शाळेतील प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्या विहार शाळेच्या बस चालकाने या मुलीला गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढले. तो तिला दिनदयाळनगर येथे निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्याचे वर्तन पाहून ती मुलगी घाबरली. ती … Read more