चांद्रयान मोहिमेतून मिळालेली माहिती पुढील संशोधनासाठी खूप महत्त्वाची ! वैज्ञानिकांनी स्पष्टचं सांगितलं

नवी दिल्ली – चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर असल्याची जी माहिती आधीच मिळाली होती, त्याला भारताच्या चांद्रयान मोहिमेने पुन्हा पुष्टी मिळाली आहे. त्यातून चंद्राच्या उत्पत्तीचे संकेत मिळू शकतात. त्यामुळे भारताच्या या संशोधनाला खूप गहन महत्त्व आहे, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. गुरुवारी, भारताच्या इस्रोने सांगितले की, प्रज्ञान रोव्हरवरील अल्फा पार्टिकल एक्‍स-रे स्पेक्‍ट्रोस्कोप उपकरणाने चंद्राच्या दक्षिणेला सल्फर आणि इतर … Read more

जगातील ‘या’ सर्वात अनोख्या माशाने रंग बदलण्यात सरड्याला मागे सोडले; शास्त्रज्ञही झाले आश्चर्यचकित..!

 पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. यातील अनेक प्राणी अतिशय विचित्र आणि अद्वितीय आहेत. सरडा हा असा जीव आहे, जो अनेक वेळा आपला रंग बदलतो, पण आता शास्त्रज्ञांनी रंग बदलू शकणाऱ्या एका अनोख्या माशाचा शोध लावला आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतरही हे मासे त्याच्या वातावरणानुसार रंग बदलू शकतात. शास्त्रज्ञांनी त्यांच्या नवीन अभ्यासात हॉगफिश नावाचा मासा … Read more

Narendra Modi : इस्रोच्या शास्त्रज्ञांपुढे भाषण करताना पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात आले अश्रू; काय म्हणाले, वाचा….

नवी दिल्ली – भारताच्या शास्त्रज्ञांनी आपली महत्वाकांक्षी योजना चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे रोवर उतरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदेश दौऱ्यावरून शनिवारी सकाळी परतत इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये चांद्रयान-3 टीमच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अत्यंत्य महत्वपूर्ण अशा 3 घोषणा केल्या. 45 मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले, “मी दक्षिण आफ्रिकेत होतो, त्यानंतर ग्रीसमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. … Read more

सहारा वाळवंटात सापडला अनोखा उल्कापिंड; हजारो वर्षे अंतराळात राहून पुन्हा परतला पृथ्वीवर

राबात – बुमरँग ही संकल्पना सर्वांनाच माहित आहे. एखादी वस्तू अवकाशात फेकली की पुन्हा ती फेकणाऱ्याकडे येते या संकल्पनेला बुमरँग असे म्हटले जाते हे एक शस्त्रही आहे. आता सहारा वाळवंटात असा एक बूमरँग उल्कापिंड सापडला असून जो हजारो वर्षापूर्वी पृथ्वीपासून उडून अंतराळात गेला होता. आता हजारो वर्षे अंतराळात राहून तो पुन्हा एकदा पृथ्वीवर परतला असल्याचे … Read more

‘या’ ठिकाणी वर्षातून 300 दिवस विजांचा कडकडाट; कोट्यवधी वर्ष जुना तलाव शास्त्रज्ञांसाठी बनला गूढ 

न्यूयॉर्क : जगात अनेक तलाव आणि नद्या आहेत, ज्यांना खूप रहस्यमय मानले जाते. दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलामध्येही एक सरोवर आहे, जे अतिशय रहस्यमय आहे. या सरोवराचे नाव माराकाइबो आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचा असा विश्वास आहे की हे सरोवर जगातील सर्वात जुन्या तलावांपैकी एक आहे, जे 35 दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झाले असावे. हा तलाव साडेतेरा हजार … Read more

‘आधी कोंबडी की आधी अंडी?’ शास्त्रज्ञांनी सोडवलं प्राचीन कोडं; वाचा सविस्तर…

वॉशिंग्टन – युगानुयुगे विचारला जाणारा एक सनातन प्रश्‍न म्हणजे “आधी कोंबडी की आधी अंडी?’ या प्रश्नावर अनेक वर्षांपासून वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण आता शास्त्रज्ञांनी हे कोडं सोडवल्याचा दावा केला आहे. ब्रिस्टल विद्यापीठातील संशोधकांच्या मते, आधुनिक पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या पूर्वजांनी, अंडी घालण्याऐवजी थेट पिल्लांना जन्म दिला असावा, असे द टाइम्सने म्हटले आहे. म्हणजे … Read more

तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेणे नाकारताय का? हा असू शकतो एक मानसिक आजार

वॉशिंग्टन :  सामाजिक किंवा राजकीय जीवनामध्ये एखादा केलेल्या कामाचे श्रेय घेण्यामध्ये चढाओढ होत असली तरी समाजातील काही घटक असे आहेत ज्यांना या कामाचे श्रेय घेणे आवडत नाही. पण आता आधुनिक मानसशास्त्रज्ञांच्या मते हा एक किरकोळ मानसिक आजार असून त्याला ‘इम्पोस्टर सिंड्रोम’ या नावाने ओळखले जाते. जर तुम्ही खरोखरच एखादे काम केले असेल तर त्या कामाचे … Read more

2000 वर्षापूर्वींची ममी अद्यापही सुस्थितीत; समोर आलेल्या माहितीनंतर शास्त्रज्ञही झाले हैराण

बीजिंग – इजिप्तमधील पिरॅमिड्स आणि त्या परिसरात आढळणाऱ्या ममी ही काय आता नवी गोष्ट राहिलेली नाही, पण चीनमधील सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या एका ममीची अवस्था अद्यापही चांगली आहे. विशेष म्हणजे या ममीचे अंतर्गत अवयवसुद्धा काही प्रमाणात कार्यरत असल्याचे पाहून शास्त्रज्ञ हैराण झाले आहेत. 1971 मध्ये संशोधकांना ही ममी सापडली होती या ममीचे वर्णन लेडी ऑफ … Read more

शनिचा चंद्र सोडतोय अंतराळात पाण्याचे फवारे; पृथ्वी बाहेरही जीवसृष्टी असण्याचे मिळतायत संकेत

वॉशिंग्टन : सौर मंडलातील शनी या ग्रहाला सर्वात जास्त चंद्र असल्याचा शोध नुकताच लागला होता. आता या शनीचा एक चंद्र अंतराळात पाण्याचे फवारे सोडत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. ‘इन्सिलेड्स’ असे या शनीच्या चंद्राचे नाव असून नासाच्या जेम्स वेब या दुर्बिणीने या पाण्याच्या फवाराची छायाचित्रे घेतली आहेत. अंतराळात कित्येक किलोमीटर अंतरावर हे पाण्याचे फवारे सोडले … Read more

आता वृद्ध पुन्हा तरुण होतील? शास्त्रज्ञांना वय उलटवण्यात यश !

आज जागतिक बाजारात अनेक सौंदर्यप्रसाधने आणि कॅप्सूल उपलब्ध आहेत, जे काही दिवसांत तरुण दिसण्याचा दावा करतात. मात्र, प्रत्यक्षात या महागड्या उत्पादनांचा विशेष परिणाम होत नाही. या पार्श्वभूमीवर वृद्धांमध्ये तरुणांसारखी चपळता आणण्यासाठी शास्त्रज्ञ दीर्घकाळापासून प्रयोग करत होते. आता त्यात काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या या संशोधनानुसार, नंतर कदाचित काही काळानंतर 50 वर्षांची … Read more