दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’

मुंबई –  सामाजिक असंतोष आणि द्वेषयुक्‍त वक्तव्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. ही बाब शिंदे-फडणवीस सरकारसाठी लाजिरवाणी आहे. या टिप्पणीची सरकारने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने असे का म्हटले याचे आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. तसेच औरंगाबादमध्ये झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देत … Read more

नव्या वादाला तोंड फुटणार

स्वारगेट-कात्रज रस्ता नेमका कोणाचा? शासन म्हणते महामार्ग; पालिका म्हणते हा आमचा रस्ता पुणे – गेल्या 11 वर्षांत महापालिकेकडून वाहतूक नियोजनाच्या नावाखाली दरवर्षी तब्बल 20 ते 22 कोटी खर्च केला जाणारा स्वारगेट-कात्रज रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात आहे का पालिकेच्या यावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे. हा रस्ता 20 नोव्हेंबर 1967 पासून पालिकेच्या ताब्यात असल्याचा … Read more