पुणे जिल्हा | कडकडीत ऊन अन् लग्न सोहळ्यांचा ताप

बेल्हे (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यात उन्हाचा पारा 40 च्या वर गेला असून यंदाच्या वर्षी कडाक्याच्या उन्हाळ्याने वर्‍हाडी मंडळी हैराण झाले आहे. त्यात लग्नसराईने तर व-हाडी मंडळींना अगदी नको-नकोसे केले आहे. या संधीचा फायदा मात्र लोकसभेचे उमेदवार व नेतेमंडळी पुढारी मंडळी घेत आहेत. लग्न समारंभात तासभर पुढार्‍यांची भाषणे ऐकून घ्यावी लागत आहेत. थंड पेय, उसाचा रस, … Read more

पुणे जिल्हा : रखरखत्या उन्हात सुनेत्रा पवारांचा प्रचार

बारामती विधानसभा मतदारसंघात जनतेशी साधला संवाद बारामती  – बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती विधानसभा मतदारसंघात शनिवारी (दि. 4) महायुतीच्या उमेदवार यांनी भर दुपारी रखरखत्या उन्हात प्रचार करीत मतदारांना साद घातली. शनिवारच्या प्रचार दौर्‍याचा प्रारंभ सुनेत्रा पवार यांनी सावंतवाडी गावापासून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांची माहिती देऊन केली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे स्वागत करून सन्मान … Read more

पुणे जिल्हा | उन्हाच्या झळांसोबत प्रचाराचे रण तापले

वडापुरी, (वार्ताहर) – एकीकडे महाविकास आघाडी व महायुती यांची बारामती लोकसभेची उमेदवारी निश्चित झाली असून महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध जोरदार रंगल्याने राजकीय वातावरण तापले असताना, उन्हाच्या तीव्र झळा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ‘रण’ अधिकच तापवणार्‍या ठरत आहेत. मार्चअखेर कमाल तापमान 39 अंशांवर पोहोचल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता काय असेल, या विचारानेच उमेदवार, इच्छुक … Read more

पुणे जिल्हा : मावळ तालुक्‍यात उन्हाच्या झळा असह्य

लहान मुलांसह ज्येष्ठांची काळजी घेण्याचे आवाहन अतुल चोपडे नाणे मावळ – महाशिवरात्रीनंतर मावळ तालुक्‍यातील ग्रामीण भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. सरासरी तापमानात आत्‍तापर्यंत चार ते पाच अंशाने वाढ झाली आहे. दुपारी बारा ते चार वेळेत उन्हाच्या तीव्र झळा जास्त जाणवत असल्याने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कमाल व किमान तापमानात वाढ होत … Read more