निरोगी आरोग्यसाठी जाणून घ्या आयुर्वेदाचे महत्व

आपण आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी आयुष्याचे नियोजन करतो. यासाठी विमा पॉलिसी, पेन्शन प्लॅन आदीमध्ये पैसे गुंतवतो आणि आपल्या भविष्याची काळजी घेतो. मग आपले शरीर निरोगी राहावे, यासाठी आरोग्यासाठीची गुंतवणूक महत्वाची आहे.  ( ayurvedic remedies )  काय काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहील हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तींनी आरोग्य संपन्न स्थितीत 100 वर्षे जगावे. हे आयुर्वेदशास्त्राला अपेक्षित … Read more

sankranti special : ‘न खाई भोगी तो सदा रोगी’

‘मकर संक्रांती’च्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो.पौष महिन्यात , हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १४ जानेवारीला भोगी हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः … Read more

सौंदर्याची उपासना : बॉडी एक्‍स्फोलिएटिंग, पॉलिशिंग आणि स्क्रब..

आज काल सतत आपण ऐकत असतो की बॉडी पॉलिशिंग, बॉडी एक्‍स्फोलिएटिंग करण्यात येतं, खास करुन नववधू तर लग्नाच्या आधी या ट्रीटमेंट करून घेतच आहे. नक्की या ट्रीटमेंट काय असतात. पूर्ण शरीरावरील बॉडी पॉलिशिंग अथवा बॉडी एक्‍स्फोलिएटिंग म्हणजे काय? यामध्ये महत्त्वाचे आहे एक्‍स्फोलिएटिंग आणि स्क्रब आणि पॉलिशिंग यातील फरक माहिती असणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा आपणाला … Read more

care of feet in winter : थंडीत “अशी” घ्या भेगांपासून पायाची काळजी

care of feet in winter  – तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल आणि पायाच्या कोरड्या त्वचेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. कोरड्या त्वचेसाठी केवळ क्रीम पुरेसे नाही तर साफसफाईकडेही लक्ष देण्याची गरज असते. पायाची कोरडी त्वचा मुलायम करण्याआधी हे लक्षात घ्या की, तुम्ही कधीही उघड्या पायांनी राहू नका, पायांत नेहमी … Read more

Pimple Removal : चेहऱ्यावरील मुरुमं घालवा ‘या’ घरगुती उपायांनी; ट्राय करा लेटेस्ट टिप्स….

Skin Care Pimple Removal : चेहऱ्यावर दिसणारे मुरुम केवळ वाईटच दिसत नाहीत, तर ते बऱ्याच त्रासांना कारणीभूतही ठरतात. मोठ्या मुरुमांप्रमाणे चेहऱ्यावर येणारी छोटी मुरुमं किंवा फुटकळी खूप वेदनादायक असतात. ज्यामुळे आपल्याला त्रास तर होतोच, पण कुरूप डागही पडतात. अशा परिस्थितीत या मुरुमांना कमी करण्यासाठी आणि त्यांना बाहेर येण्यापासून रोखण्याची गरज असते. काही जण यांना तारुण्यपिटीकाही … Read more

International yoga day : शरीरातील पेशींची कार्यक्षमता वाढवणारे मृदंगासन

मृदंगासन हे आसन दंडस्थितीतील आसन आहे. या आसनाला कोणीकोणी मुद्रा मानतात. हटयोगात मृदंगबंध म्हणून वर्णन आहे पण त्याचा आणि या आसनाचा तसा संबंध नाही. अर्वाचिन ग्रंथात याची नोंद आहे. हे आसन करायला अतिशय सोपे आहे. डावा पाय उजव्या पायापासून साधारण एक ते दीड फूट अंतरावर ठेवावा. मग दोन्ही पायांचे तळवे विरुद्ध बाजूने बाहेर काढून एका … Read more

जाणून घ्या…, लठ्ठपणावरील यशस्वी उपचार पद्धती

1. आहार पद्धती भूक लागल्याशिवाय खाऊ नये हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे. काही सेलिब्रेटी आहारतज्ज्ञांच्या क्‍लिप्स सोशलमीडिया इत्यादीवर व्हायरल झालेल्या दिसतात. आपला लठ्ठपणा (Obesity) आणि त्यामागे (दिसणारे आणि न दिसणारे) बिघडलेले आरोग्य यांचा कुठलाही विचार न करता अनेक जण अंधानुकरण करताना आढळतात. अन्नाचे सेवन करताना त्याचा वापर करताना तारतम्य बाळगायला हवे हे भान आपल्या समाजात … Read more

मेंदूतील केमीकल लोचा… ‘आजार आणि उपाय’

सर्व मानवी लोकसंख्येमध्ये अपस्माराचे झटके हे मज्जासंस्थेच्या विकारांचे लक्षण आहे. अपस्मारात झटका येऊन व्यक्ती जमिनीवर कोसळते आणि अनावर आचके देऊ लागते, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र, हे अपस्माराचे केवळ एक लक्षण आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. झटका येण्याचा धोका वाढवणारे हे काही घटक: वैद्यकीय घटक : वाढलेला ताप, प्रादुर्भाव, रक्तातील साखरेची पातळी घसरणे, मेंदूतील … Read more

अल्झायमर समजून घेताना… ‘या’ गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका!

पुणे – अल्झायमरचा विकार हा विकार उतारवयातच येतो. यामध्ये विस्मरण, स्थळ काळाचे भान कमी होणे, मूड बदलणे, वाक्‍ये न बोलता येणे, परत परत तेच शब्द येणे, ओळखायला न येणे, बोलणे न समजणे आणि एकूण भ्रमिष्टपणा ही वाढती लक्षणे दिसून येतात. स्मरणशक्‍ती कमी होणे म्हणजे वाढत जाणारा विसराळूपणा ही एक गंभीर समस्या आपल्या समाजात येत आहे. … Read more

‘जायफळ’ एक फायदे अनेक; शेवटचा फायदा नक्की वाचा

पुणे – मिरीस्टिका फ्रॅग्रन्स या वनस्पतीचं पक्‍व आणि सुकवलेल्या बीवरील जाळीदार आवरणास जायपत्री तर आतील भागास जायफळ असं म्हणतात. हिंदी, मराठी, बंगाली आणि गुजराथीमध्ये जापत्री, जायवित्री, जोत्री या नावाने ओळखलं जातं. आयुर्वेदिक नाव जातीफळ असं आहे. जायपत्री आणि जायफळ या दोन्ही गोष्टी सुकवून बाजारात आणलं जातं. एकाच फळापासून हे दोन पदार्थ तयार केले जातात. हे … Read more