क्रिकेटपटू युवराज सिंहच्या घरी चिमुकलीचं आगमन ; ठेवलं ‘हे’ नाव

नवी दिल्ली : क्रिकेटपटू युवराज सिंह यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाले आहे.  युवराज दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. युवराजची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचने एका गोड मुलीला जन्म दिला असल्याची माहिती समोर आली आहे. युवराज सिंहने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. … Read more

निक-प्रियांकाने सुरु केली दुसऱ्या मुलाची प्लॅनिंग

मुंबई – देशी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या वर्षाच्या सुरुवातीला सरोगसीद्वारे एका मुलीचे पालक झाले. आता बातम्या येत आहेत की हे जोडपे दुसर्या मुलाची तयारी करत आहे. प्रियांका आणि निक दोघांनाही त्यांच्या आयुष्यात भावंडांचे महत्त्व समजले आहे, त्यामुळे त्यांची मुलगी मालती मेरीला भावंडांची कमतरता भासू नये अशी त्यांची इच्छा आहे. प्रियांका-निकला त्यांच्या मुलीसाठी … Read more

ब्रिटनच्या राजघराण्यात नव्या पाहुणीचे आगमन; प्रिन्स हॅरी, मेगन मार्कल यांना कन्यारत्न

न्यूयॉर्क: ब्रिटनच्या राजघराण्यातील डचेस ऑफ ससेक्स मेगन मार्कल यांना दुसऱ्यांदा आई बनल्या आहेत. प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मार्कल यांनी एका कन्येला जन्म दिला आहे. तिचे नाव लिलिबेट डायना असे ठेवण्यात आले आहे. ब्रिटीश राजघराण्यामध्ये मागील काळात उदभवलेल्या वादळाच्या परिस्थितीनंतर आता राजघराण्यातील या नव्या पाहुणीचा जन्म कॅलिफोर्निया येथे झाला. लिली हे नाव मुलीची पणजी म्हणजे, … Read more