अहमदनगर – उक्कडगाव शाळेला पडला सुशिलामाई काळेंचा विसर

कोपरगाव – तालुक्यात पूर्व भागातील उक्कडगाव येथील ३२ वर्षांपूर्वी स्थापन झालेले सौ.सुशिलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय गेली दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सध्या हे विद्यालय स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पत्नी स्व.सौ.सुशिलामाई काळे यांच्या नावाने सुरू असून दरवर्षी मोठ्या दिमाखात पुण्यस्मरण सोहळा संपन्न होत होता. मात्र, दोन वर्षांपासून या शाळेत काळे कुटुंबाच्या नावाने गलेलठ्ठ पगार … Read more

“आरटीई’ साठी नोंदणी न करणाऱ्या सहा शाळांना नोटीसा

सातारा  – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी शाळेची नोंद न करणाऱ्या जिल्ह्यातील सहा शाळांना प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी नोटीसा बजावल्या. याबाबत तात्काळ खुलासा करुन आरटीईची नोंदणी न केल्यास प्रसंगी समिती नेमून शाळा मान्यता रद्द करण्याबाबचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार असल्याचे … Read more

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय : माध्यमिकचे पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडणार

पुणे- राज्यातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार आहेत. यामुळे मुलांना पूर्ण प्राथमिक शिक्षण एकाच शाळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. हे करत असताना पाचवीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.   बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्का कायद्याअंतर्गत (आरटीई) शाळांची प्राथमिक, उच्च प्राथमिक, … Read more