भैय्यू महाराज मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा; गुप्त यंत्रणेद्वारे गाडीवर होता ‘वॉच’

इंदौर – अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. भैय्यू महाराज यांच्या गाडीवरील ड्रायव्हर कैलाश पाटील याने फेरचौकशीत नवीन माहिती दिली आहे. भैय्यू महाराज यांच्या मृत्यूला आता दोन वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. भैय्यू महाराजांच्या गाडीत जीपीएस सिस्टम लावलेली होती असा गौप्यस्फोट कैलाश पाटीलने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. … Read more